Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

बोरगाव टेक्स्टाईल पार्क राज्यातील आदर्शवत

कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग : औद्योगिक वसाहतीला अधिकार्‍यांच्या भेटी निपाणी : बोरगावसह परिसरातील टेक्स्टाईल उद्योगांची पाहणी करता येथील समस्या जाणून घेण्यासाठी बेंगलोर कमिशनर उपेंद्र प्रतापसिंग यांच्यासह वस्त्रोद्योग पथकाने औद्योगिक पार्कला धावती भेट दिली. वसाहतीतील उद्योग धंद्याची पाहणी केली असता राज्यातील टेक्सटाईल पार्क पैकी बोरगाव येथील केएसएस आयडीसी अंडरचा टेक्स्टाईल पार्क राज्यात …

Read More »

हक्कासाठी शेतकर्‍यांची एकी महत्वाची

राजू पोवार : रयत संघटनेच्या हुन्नरगी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट …

Read More »

सबसिडी माफ करूनच वीजबिले द्या

माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर : वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या समस्या निपाणी : सबसिडी देऊनच वीज बिले माफ करावीत शिवाय टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या असणार्‍या समस्या व अडचणी राज्य सरकारने वेळीच सोडाव्यात अशी मागणी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शंकराप्पा पाटील मुनीकोप यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली. बेळगाव …

Read More »

कृषी मंत्र्यांच्या दौरा केवळ राजकीयच!

चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी : अतिवृष्टी महापूर आणि कोरोना काळात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी तालुक्याचा दौरा करून एक दिवस शेतकर्‍यासाठी हा उपक्रम राबविला. पण या दौर्‍यामध्ये त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्‍या पर्यंत …

Read More »

एकरकमी एफआरपीवरून आंदोलनाची चिन्हे!

सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्‍यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात चालक जागीच ठार

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ ट्रक व टाटा एस त्यांच्यात झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 27 रोजी रात्री घडली. दादासाहेब महादेव खंदारे वय 35 (उस्मानाबाद) सध्या राहणार पुणे हे जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक बेंगलोरहून …

Read More »

अरिहंत शुगर्स यंदा साडेचार लाख टन ऊसाचे गाळप करणार!

युवा नेते उत्तम पाटील : चौथा बॉयलर प्रदीपन समारंभ निपाणी : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील नेते, शेतकरी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अरिहंत उद्योगसमूहाच्या आर्यन शुगरची यशस्वी वाटचाल होत आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून लवकरच इथेनॉल व …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात नांदगावचा युवक ठार

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

अन्याय सहन करून दिलेले शिक्षण प्रेरणादायी

अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी …

Read More »

हदनाळ-कागल बस सेवा सुरू करण्याची मागणी

कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावतीने कागल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक योगेश सनगर यांना त्वरित बस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. कोरोना काळामध्ये गेल्या दीड वर्षा पासून आज पर्यंत या भागांमधील आंतरराज्य बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा कॉलेजेस सुरू …

Read More »