सनतकुमार आरवाडे; पार्श्वनाथ ब्रह्मचार्याश्रमाचा वार्षिकोत्सव निपाणी (वार्ता) : गुरुकुल शिक्षण संस्थेतून लौकिक आणि नैतिक शिक्षण दिले जात आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम सुरू असून चुकीच्या व्यवस्थापनाने प्रगती खुंटते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल होत असून त्यानुसार आपणही बदलले पाहिजे. जीवनात येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी प्रत्येकाने वेळेचे नियोजन करावे. …
Read More »स्तवनिधी हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ऑलिंपिकसाठी निवड
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी येथील अक्षता कळ्ळीमनी हिची दि. १८ ते २१ जानेवारीपर्यंत तामिळनाडू येथील के. पी. आर. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कोईम्बतूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो, स्काय व वुशो स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी बजावून भारतीय राष्ट्रीय …
Read More »वाढीव विज बिल माफ करा अन्यथा उपोषण
माणकापूर यंत्रमागधारकांचा इशारा निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याचदा निवेदने देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत वाढीव विज बिल मागे …
Read More »अक्कोळमध्ये गॅरंटी योजनांची कार्यकर्त्यातर्फे पडताळणी
निपाणी (वार्ता) : राज्य काँग्रेस कमिटीतर्फे निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी योजनांचा अक्कोळ गावातील लाभार्थीलना मिळत आहे का? कागद पत्रांची पूर्तता करूनही योजनांपासून वंचित असणाऱ्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे सन २०२४ सालामधील संकष्टी यादी कॅलेंडरचे प्रत्येक …
Read More »निपाणी बस स्थानकात इचलकरंजीच्या महिलेचे दीड तोळे दागिने लंपास
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकात निपाणीहून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिलाग्रीन मदर (रा. इचलकरंजी) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिलाग्रिन मदर यांचे माहेर – हल्ल्याळ (ता.दांडेली) …
Read More »निपाणी-हुपरी मार्गावर बसची शर्यत; विद्यार्थी, नोकरदारातून संताप
निपाणी (वार्ता) : निपाणी आगाराच्या नियोजनाअभावी निपाणी-हुपरी मार्गावर एकामागोमाग बस धावताना दिसत आहेत. त्यामुळे बसची त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ हुपरी, निपाणी बसस्थानकावर थांबावे लागत असल्याने खोळंबा होत आहे. परिणामी संताप व्यक्त होत आहे. बसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक मार्गावर बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत फेऱ्यांचे …
Read More »मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे मध्यवर्ती शिवाजी चौकात स्वागत
निपाणी (वार्ता) : बेळगाव ते सिंहगड या ६०० किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या ११ सायकल स्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. ४ फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त ११ लष्करी …
Read More »कुर्ली क्रिकेट स्पर्धेत रेंदाळचा संघ विजेता
ग्रामीण भागातून ३२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : कुर्ली क्रिकेट क्लबतर्फे कुर्ली हायस्कूलच्या मैदानावर खुल्या टेनिसबॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रेंदाळ क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. या संघाला २५ हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. कुर्ली संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात नाथ होलसेलचे मालक …
Read More »ज्वारी प्रति किलो ७० रुपये
गरिबाच्या ताटातील भाकरी महागली ; अत्यल्प उत्पादनाचा फटका निपाणी (वार्ता) : पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सद्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा हा फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी …
Read More »निपाणीत साई यात्रा वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : येथील साई नगरातील श्री सदगुरु साईनाथ विश्वस्थ मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.१३) श्री साई यात्रा वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार अखेर (ता.१४) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१३)सकाळी ६ वाजता डॉ. प्रियांका माने व डॉ. अभिषेक माने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर सुवर्णा मेहता, …
Read More »