बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची संबंधितांना सूचना; सेवा रस्त्यावर दुतर्फा होणार गटारी निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निपाणी ते कोगनोळी परिसरात भुयारी मार्ग निर्माण केले आहेत. नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी पुन्हा येथील खरी कॉर्नर शिरगुप्पी रोड, यरनाळ रोड आणि हणबरवाडी क्रॉसवर तीन …
Read More »प्रति टन केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी हजार रुपये मिळावेत
राजू पोवार ; कर्नाटकच्या निर्णयानंतर आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये मागणी करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलने केले. त्याला अनेक मठातील मठाधीश,विविध संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून प्रति टन ३ हजार ३०० रुपये …
Read More »बोरगाव हजरत पीर बावाढंगवाली उरुसाला प्रारंभ
विविध कार्यक्रम, शर्यतींचे आयोजन ; सिकंदर अफराज यांची माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील हजरत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा उरुससाला गुरुवार (ता.६) प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१०) अखेर विविध धार्मिक कार्यक्रम, शर्यतीसह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदु -मुस्लिम उरूस कमिटीचे जेष्ठ व माजी …
Read More »बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
नगरसेवक विलास गाडीवड्डर : केतेश्वर समाजभवनाचा वास्तुशांती समारंभ निपाणी (वार्ता) : बुरुड समाजाच्या मागणीनुसार आठ वर्षांपूर्वी येथील महाबळेश्वरनगर परिसरात समुदायभावनासाठी चार गुंठे जागा नगरपालिकेतर्फे दिली होती. शिवाय दहा लाखाचा निधीही मंजूर केला होता. या समाजभावनाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील कामकाजासाठीही निधी मंजूर करणार आहोत. समाज बांधवांनी एकत्रित राहून …
Read More »नगरपालिका कार्यालयावरील नवीन भगवा ध्वज फडकवण्याच्या माहितीबाबत नवनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका कार्यालयावर अनेक वर्षापासून भगवा ध्वज फडकला आहे. सध्या हा ध्वज जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी मराठी भाषिकातर्फे नवीन ध्वज फडकवण्यात येणार होता. त्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने नवनाथ चव्हाण यांच्यावर शहरातील नागरिकांच्या भावना भडकविण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर येथील पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …
Read More »ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई लढणार
राजू पोवार ; ऊस दर आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. पण त्यांनी उत्पादन केलेल्या पिकांना योग्य दर दिला जात नाही. त्याचा सर्वच फायदा साखर कारखानदार आणि सरकारला होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या कडे वळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उसाला …
Read More »महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात संघर्ष : नायक दीपक केदार
निपाणी ऑल इंडिया दलित पँथरची बैठक निपाणी (वार्ता) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार धोक्यात आले आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पँथर सेना ही केवळ दिखाऊणा नसून तो एक विचार असल्याचे …
Read More »निपाणी परिसरात गोरज मुहूर्तावर उडाला तुळशी विवाहचा बार
भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तुळशी विवाहाची प्रतीक्षा केली. अखेर सोमवारी (ता.३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोबाईल वरील मंगलाष्टीकेवर निपाणी आणि परिसरात तुळशी विवाहाचा बार उडवून दिला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजलया पासून घरोघरी महिलांची तयारी …
Read More »गनिमी काव्याने नगरपालिकेवर नवीन ध्वज फडकणारच
स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर …
Read More »निपाणी नगरपालिका कार्यालयावर बुधवारी नवीन भगवा ध्वज फडकणार
निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांची अस्मिता असलेल्या आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयावरील भगवा ध्वज जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. सदरचा भगवा ध्वज छत्रपती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta