निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लोकप्रिय नाभिक समाजातर्फे संत सेना महाराजांची पुण्यतिथी करण्यात आली. त्यानिमित्त आडके प्लॉट येथील राहुल चव्हाण व कपिल चव्हाण यांच्या निवासस्थानापासून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी बेळगाव नाका, जुना पीबी रोड, नगरपालिका, मंगळवार पेठ मार्गे संत सेना भवन येथे नेण्यात …
Read More »वीर सेवादल मध्यवर्ती समितीतर्फे नांदणीत १३ रोजी शांतीसागर महाराज पुण्यतिथी
निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची ७१ वी पुण्यतिथी १३ सप्टेंबरला नांदणी मध्ये होणार आहे. नांदणी संस्थान मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोज करण्यात आल्याची माहिती सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव येथे …
Read More »“गोविंदा रे गोपाला…!” निपाणीत दहीहंडीचा अभूतपूर्व उत्साह!
ढोल ताशाच्या निनादात संकेश्वरच्या पथकाने मिळविला मान निपाणी (वार्ता) : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने निपाणी येथील चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाला. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा …
Read More »मंत्री सतीश जारकीहोळी यांची सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या घरी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला. यावेळी माळकरी कुटुंबीयांतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या अडचणी, …
Read More »ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे श्रावणी कावळे यांचे आवाहन
निपाणी (वार्ता) : सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटनापासून दूर राहा. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका, असे मत अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज मधील विद्यापीठातील संगणक शास्त्र व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षण फोर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी …
Read More »केक नको रोप द्या, वाढदिवस निसर्गासाठी साजरा करा
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : वाढनिमित्त केक, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संचालक शिप्पुर येथील आनंद केसरकर यांनी या रूढ चौकटीला छेद देत आपला वाढदिवस चक्क रोपांच्या माध्यमातून साजरा केला. वाढदिवसाचा प्रत्येक आनंद निसर्गाला समर्पित …
Read More »शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार
कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा प्रयत्न करणे महत्त्वाचे असून यावेळी जाणीव होते. इतरांच्या गुणवत्तेचा आदर करणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे हे गुण विकसित होतात. त्यामुळे शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत बनवत नाहीत, तर सकारात्मक विचार करणारे, आत्मविश्वासी …
Read More »निर्विघ्न गणेशोत्सवासाठी अडथळे दूर करा
पाणी, स्वच्छता, परवानगीची मानवाधिकार संघटनेची मागणी निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या समस्या तसेच श्री गणेश विसर्जनातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाने संपणार असून, उत्सव …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेच्या हारुगेरीतील कर्ज मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या हारुगेरी येथील कालिकादेवी भवनात आयोजित कर्ज कर्ज मेळाव्याला परिसरातले ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. परमानंद वाडी येथील सद्गुरु डॉ. अभिनव ब्रह्मानंद स्वामी आणि मान्यवर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य शाखेचे अध्यक्ष …
Read More »ऑगस्टमध्ये पावसाचा ‘फ्लॉप शो’; जवाहर तलावाची पाणी पातळी स्थिर
अवघा ६२ टक्के पाऊस निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची निपाणी परिसरात अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात २५० मि. मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महिनाभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा ६२ टक्केच पाऊस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta