Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत रोषणाईचा झगमगाट

  यूएसबी लाइट माळांना मागणी; ५० पेक्षा अधिक प्रकार निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवाला १ दिवस शिल्लक असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. अशोकनगर, चाटे मार्केट, बेळगाव नाका, जुना पीबी रोड परिसरातील इलेक्ट्रिक दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून विविध प्रकारच्या विद्युत …

Read More »

देश, देव, धर्मासाठी प्रत्येकांनी काम करावे

    अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात देशात अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे. त्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रत्येकाने देश, देव आणि धर्मासाठी काम केल्यास जीवन सुखकर होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधुसंतांच्या सहवासात राहून जीवन पद्धती समजून घ्यावी, असे …

Read More »

पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी शक्य

  लक्ष्मणराव चिंगळे; जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवड झाल्याने सत्कार निपाणी (वार्ता) : पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर यापूर्वी दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. या पुढील काळात पक्ष संघटन व बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे. शिवाय पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे नुतन अध्यक्ष …

Read More »

कुस्ती ही जिद्द, ताकद, कौशल्याचा संगम

  सुनील पडलीहाळे; कुर्ली येथे कुस्तीच्या आखाड्यात विद्यार्थ्यांचा दमदार खेळ निपाणी (वार्ता) : शालेय जीवनात खेळांनामहत्त्व असून, कुस्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त, संयम, नेतृत्वगुण आणि संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळत असून कुस्ती ही जिद्द, ताकद आणि कौशल्याचा संगम असल्याचे …

Read More »

समाधी मठ येथे शनिवारी गुरु आराधनासह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील समाधी मठातील श्री विरूपाक्षलिंग स्वामीयांच्या जीवंत समाधीस शनिवारी (ता.१२) २१५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्री विरूपाक्षलिंग (संगमदेव) स्वामींच्या १४ वा गुरू आराधना कार्यक्रम आणि श्री विरूपाक्षलिंग महास्वामींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोहळ्यात सकाळी ६ वाजताजप योग सकाळी ८ पालखी उत्सव …

Read More »

पर्यावरणाचे संरक्षण केल्यास शाश्वत समाज निर्मिती शक्य

  उपवनसंरक्षक प्रभाकर प्रियदर्शी; बागेवाडी महाविद्यालयातर्फे १ हजार १११ रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी लावलेले प्रत्येक रोपटे हरित भविष्याचे लक्षण आहे. वनसंवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून ‌मानव, प्राणी, पक्षी यांसह सजीवांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करणे आहे. तरुणांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यास शाश्वत समाज निर्माण होऊ शकते, असे मत …

Read More »

बोरगांव पूर्व भाग संघाला २१.२६ लाखाचा नफा

  संस्थापक अण्णासाहेब हवले : संघाची २७ वी वार्षिक निपाणी (वार्ता) : शेतकरी घटकांना सावरण्याचे काम कृषि संघ करीत आहे. त्यांचा आर्थिक विकास करण्यासह त्यांना सक्षम करणे हे कृषी संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या शेती कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्याला केंद्रस्थानी …

Read More »

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बोरगावमधील शेतकऱ्यांचे हेस्कॉममवरील आंदोलन मागे

  निपाणी (वार्ता) : बोरगाव दूधगंगानदीला पाणी असतानाही बोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा ७ तासांवरून केवळ ३ तासांवर आणल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बोरगाव हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाच्या नियमानुसार सकाळी ४ व रात्री ३ असे एकूण ७ तास वीज मिळणे अपेक्षित असताना, सध्या सकाळी केवळ २ व रात्री १ …

Read More »

राजकीय उद्देशाने मंत्री जारकीहोळी यांच्यावर ईडीचा वापर

  रोहन साळवे ; धर्मवीर संभाजी चौकात निषेध सभा निपाणी (वार्ता) : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची राज्यात वेगळी ओळख आहे. त्यांचा राजकीय दबदबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा राजकीय उद्देशाने त्यांच्यावर ईडीचा वापर केला जात आहे. विरोधकांना लक्ष करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा केंद्राकडून प्रयत्न या …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मकरंद अनासपुरे यांच्याशी राजू पोवार यांची चर्चा

  बेळगाव शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याबाबत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार पुणे येथे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे …

Read More »