निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नॅशनल इंनोवेशन फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ९ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हरियाणा येथील डीबीटी, टीएचएसटी आयई आरसीबी कॅम्पस फरिदाबाद येथे १७ ते २० जानेवारी पर्यंत झाला. यामध्ये माध्यमिक विभागात कर्नाटकातून कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान …
Read More »ढोणेवाडीत तलाव कामाचा प्रारंभ; पहिल्या टप्प्यात १० लाखाचा निधी मंजूर
निपाणी (वार्ता) : अनेक वर्षापासून रखडलेल्या ढोणेवाडी तलावाला अखेर उर्जित अवस्था मिळाली आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते, ग्राम पंचायत उपाध्यक्षा नंदिनी कांबळे व ग्राम पंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलाव कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी पहिल्या टप्प्यात दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तलावाच्या दुरुस्तीकडे अनेक …
Read More »निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मराठीतून कागदपत्रे मिळावीत
म. ए. युवा समितीतर्फे निवेदन; प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार निवेदने निपाणी (वार्ता) : तालुक्यातील ग्रामपंचायतीनी मराठी मातृभाषेतुन सर्व कागदपत्रे द्यावीत, या निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोहीम आखली आहे. अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता.२२) त्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीला हे निवेदन सादर करण्यात …
Read More »निपाणीत विविध ठिकाणी रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा
निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे झालेल्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी हा सोहळा पार पडला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार राजवाड्यात श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विजयराजे निपाणकर …
Read More »टपरी चालकाच्या मुलाची सैन्य दलात मेडिकल ऑफिसरपदी भरारी
आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज निपाणी (वार्ता) : परिस्थितीची जाण, आई-वडिलांचे कष्ट, शिक्षणाच्या आवडीतून मिळवलेल्या यश आकाशाला गवसणी घालणारे ठरले आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर बोरगाव येथील टपरी चालकाच्या मुलाने एमबीबीएस पदवी मिळवून सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून निवड झालेल्या करण महाजन याने आई-वडिलांच्या कष्टातून यशाचे तोरण बांधले आहे. …
Read More »श्री अरिहंत संस्था लवकरच ठेवींची टप्पा पूर्ण करेल
आमदार भालचंद्र जारकीहोळी; संकनकेरी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यातही त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारित करून शेतकरी, सभासद, व्यापारी, कामगार, दूध उत्पादकांच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासू संस्था …
Read More »निपाणीत कागद, आगपेटीच्या साहाय्याने साकारली राम मंदिराची प्रतिकृती
प्रतिकृती पाहण्यासाठी अबाल, अबालवृध्द नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.२२) सर्वत्र आयोध्यातील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला. त्यानिमित्त निपाणी सह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्रतिष्ठानच्या पार्श्वभूमीवर कामगार चौकातील निपाणीच्या माजी उपनगराध्यक्षा सुमन चंद्रकांत पाटोळे यांच्या स्नुषा भारती किरण पाटोळे यांनी सांसारीक …
Read More »दिवेकर कॉलनीतील हनुमान मंदिरांचा जीर्णोद्धार
निपाणी (वार्ता) : येथील दिवेकर कॉलनीमध्ये असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांच्या पुढाकाराने करण्यात आला. याप्रसंगी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुनील घोटणे व विनोदीनी घोटणे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. विजय शेटके व दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात …
Read More »निपाणीचा सुपुत्र होणार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांना मिळणार बढती : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस निपाणी (वार्ता) : मूळ गाव निपाणी आणि सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निपाणीचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून …
Read More »नूतन मराठी विद्यालयामध्ये विज्ञान, चित्रकला प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि श्री वेंकटेश्वरा पि. यू. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ होत्या. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ होते. अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta