निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भक्तीभावाने आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवाउद्योजक अभिनंदन पाटील व सहकार रत्न उत्तम पाटील यांनी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी सिद्धेश्वर चरणी नतमस्तक होऊन बोरगाव शहराची …
Read More »विद्युत पंपांची अनामत रक्कम शेतकऱ्यांनी भरू नये
रयत संघटनेतर्फे तहसीलदार, हेस्कॉमला निवेदन ;२५ जानेवारीनंतर आंदोलन छेडणार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या कृषी पंपालागेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी, अक्रम सक्रम योजनेअंतर्गत, आरआर क्रमांक देण्यात आले होते. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याकडून ५० रुपये वसूल केले जात होते. आता शेतकऱ्यांच्या पंपांचे कनेक्शन जोडले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. …
Read More »जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाल्याने मगदूम, हावले यांचा बोरगावमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरसेवक अभयकुमार मगदूम व नगरसेविका शोभा हवले यांची बेळगावी जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आण्णांचा सत्कार करण्यात आला. उत्तम …
Read More »गुरुकुल शिक्षण पद्धतीत संस्काराला महत्त्व
जीनरत्न रोटे ; पार्श्वनाथ गुरुकुलाचा वार्षिकोत्सव समारंभ निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण संस्था आणि विद्यार्थी अपडेट होत आहेत. ही बाब योग्य असली तरी संस्कारांमध्ये समाज कमी पडत चालला आहे. गुरुकुल सारख्या संस्थांमध्ये संस्कारमय शिक्षण दिले जात आहे. त्याचा जैन व …
Read More »‘पोषण’ची माहिती दररोज दुपारी दोनपर्यंत भरा
सरकारचे शाळांना आदेश; निपाणी विभागात २६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना मिळतो लाभ निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळांनी दैनंदिन लाभार्थी व उपस्थितीची माहिती ‘सरल’ प्रणालीवर दररोज दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाइन भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अनेक शाळांकडून ही माहिती वेळेत भरली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता …
Read More »रस्ते, गटारींची सोय न केल्यास आंदोलन
भाट गल्लीतील नागरिकांचा इशारा; नगरपालिकेने दुजाभाव केल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : शासकीय नियमाप्रमाणे नगरपालिकेला सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे नागरिक भरत आहेत. त्यानुसार नगरपालिकेनेही आपल्या कर्तव्याची पूर्तता करीत मुलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. पण प्रशासनाने दुजाभाव करून अनेक वर्षांपासून रस्ते, गटारीसह इतर सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे आठवड्याभरात येथील रस्त्याचे काम …
Read More »मावळ्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची गरज
श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर-सरकार; नवीन संभाजीनगरात राज्याभिषेक सोहळा निपाणी (वार्ता) : शिवकार्याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, दुर्गभ्रमंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवप्रेमी पुढे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे. स्वराज्य उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या मावळ्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची खरी गरज आहे, मत श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर सरकार यांनी …
Read More »बेळगाव जिल्हा नूतन पोलीस प्रमुख के. रामराजन यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांची बेंगलोर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून के. रामराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन्ही पोलीस प्रमुखांचा कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन …
Read More »चैनीसाठी आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव मधील दोघांना अटक
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव येथील दोन चोरट्यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) व जोतिबा यल्लाप्पा धामणीकर (वय २३) रा. दोघेही अगसगा, ता, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई विशेष गस्त पथकाने केली. चोरट्याकडून १ लाख, …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी रयत संघटनेची कारखाना प्रशासनाला भेट
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या मजुरांकडून प्रतिएकर उसामागे ८ ते १० हजार रुपये सक्तीने घेतले जात आहेत. ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची २० गुंठे ते ५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऊसतोड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta