संकेश्वर (महंमद मोमीन) : निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी अमर नलवडे यांना कत्तींची साथ सोडू नकोस असा कानमंत्र दिला आहे. अमर नलवडे यांच्या वाढदिवशी कार्यक्रमात माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले अमर तुला मंत्री उमेश कत्तीं, माजी खासदार रमेश कत्ती यांचे चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे तू त्यांची साथ सोडू …
Read More »नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे असल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते साई भवन येथे आयोजित अमर नलवडे यांच्या ५० व्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …
Read More »तयारी विधानसभेची…
संकेश्वर (महंमद मोमीन) : आजी-माजी मंत्री योग साधनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथील एस.डी हायस्कूल मैदानावर आयोजित योग दिवस कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील सहभागी होऊन तासभर योग साधनेत तल्लीन होऊन गेलेले दिसले. विजयपूर येथे विद्यमान …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिवस कार्यक्रमाची सुरुवात राजेश कणगली, सौ. श्रीदेवी राजेश कणगली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. योगशिक्षक परशुराम कुरबेटी, पुष्पराज …
Read More »योगाने मनशुध्दी साध्य : महादेवी पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : योग-प्राणायमने मनशुध्दी करणे साध्य असल्याचे स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या कार्यदर्शी श्रीमती महादेवी पाटील यांनी सांगितले. संकेश्वर विश्व चेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात शालेय मुला-मुलींनी, शिक्षक-शिक्षिकांनी योग-प्राणायमाचा सराव …
Read More »एसडीव्हीएस शिक्षण संस्थेच्या वतीने जागतिक योगदिन साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ, वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्र आणि ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एस डी हायस्कूलच्या मैदानावर योग-प्रणायमाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, संचालक दयानंद केस्ती, विश्वनाथ तोडकर, कार्यदर्शी जी. एस. …
Read More »राजा लखमगौडांचं नावलौकिक करणार : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील ५०० एकर जमीनीचा विकास करुन उद्यान काशीने राजा लखमगौडांचं नावलौकिक करणे हेच आपले लक्ष आणि ध्येय असल्याचे हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते हिडकल डॅम येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक योग …
Read More »हुक्केरी पोलिसांकडून ५७ हजार मुद्देमालसह चोर गजाआड
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी गावात घरफोडीच्या सलग घटना घडू लागल्याने नागरिकांनी पोलिसांविरोध आवाज उठविला होता. हुक्केरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत घरफोडीच्या चौथ्या दिवसी चोराला गजाआड करुन चोराकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हुक्केरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून घरफोडी प्रकरणातील चोराला …
Read More »मायबाप सरकारला नदी काठच्या लोकांची फिकीरच नाही : मुस्तफा मकानदार
संकेश्वर (महंमद मोमीन) : मायबाप सरकारला नदी काठच्या लोकांची फिकीर नसल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकानदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठचे लोक पावसाळा सुरु झाल्यामुळे काळजीत दिसत आहेत. कारण यंदा पाऊस जादा कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्य …
Read More »मल्लिकार्जुन सौहार्दतर्फे मुडशी-मुरगाली यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी, बढती मिळविलेले अधिकारी रविंद्र मुरगाली यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. टी.एस. नेसरी, एम. जी. होसूर, प्रकाश कणगली, मल्लीकार्जुन सौहार्दाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta