संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!
कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …
Read More »निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा
1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …
Read More »लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ
फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …
Read More »स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसायात प्राधान्य द्यावे
राजू पोवार: जिल्हाधिकार्यांकडे मागणी निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण …
Read More »रावसाहेब पाटील यांच्यामुळे द. भा. जैन सभेचे कार्य तळागळापर्यंत
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल
बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना …
Read More »शालेय मुलांच्या मदतीला धावून जाणारे रमेश कत्ती!
संकेश्वर (प्रतिनिधी) : माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती हे हुक्केरी विश्वनाथ भवन येथील कार्यक्रमाला निघाले असता हुक्केरी बायपास रस्त्यावर विवेकानंद शाळेची बस रस्त्याच्या कडेला सिक्ड होऊन थांबलेली दिसताच रमेश कत्ती शालेय मुलांच्या मदतीला धावून गेले. शाळेची बस रस्त्या शेजारच्या खड्ड्यात उतरल्याने त्यांनी प्रथम बसमधील मुलांना सुखरुप खाली …
Read More »लखन जारकीहोळी निवडून येणारच!
युवा नेते उत्तम पाटील यांची स्पष्टोक्ती : लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ तवंदीत सभा निपाणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना हात जोडून चालत नाही. आपण कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याबरोबरच केवळ राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर न करता त्यांना बँक, सुतगिरणी, साखर कारखाना, गारमेंट सुरु करुन रोजगार मिळवून दिला जात आहे. हे सर्व करत असताना …
Read More »सेवाभावी संस्थामुळेच महिला आघाडीवर
आरोग्य अधिकारी दिलीप पवार : मानकापूर येथे ज्ञान विकास केंद्राचा वर्धापन निपाणी : पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होते. पण यातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. धर्मास्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थाकडून महिलांच्या आर्थिक उन्नती बरोबरच त्यांच्या मानसिकतेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta