संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संतसेना नाभिक समाजाची सभा शिवाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी विजय महादेव माने, उपाध्यक्षपदी कुमार केशव कदम, सेक्रेटरी शशीकांत शिंदे, खजिनदार विजय शिंदे बिनविरोध निवडले गेले आहेत. संचालक मंडळात विनोद गंगाधर, सागर शिंदे, शंकर सुर्यवंशी, विशाल …
Read More »उत्कृष्ट कार्याबद्दल शिरगावे यांचा सन्मान
सौंदलगा : कोडणी गावचे ग्राम सहाय्यक रावसाहेब शिरगावे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल निपाणी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्य दिनादिवशी हा सोहळा निपाणी येथील मुनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला. यावेळी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. शिरगावे हे मूळचे बुदिहाळ तालुका …
Read More »युवा वर्गात क्राईमचे भूत….
संकेश्वर (महंमद मोमीन) : चित्रपट, टीव्ही आणि मोबाईलवरील क्राईम स्टोरीचा प्रभाव युवा वर्गात प्रकर्षाने पहावयास मिळत आहे.संकेश्वर भागात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये युवकांचा सहभाग दिसतो आहे. चित्रपटातील क्राईमच्या घटना युवकांना प्रभावित करतांना दिसत आहेत. संकेश्वरात कोणी खुनाच्या आरोपाखाली तर कोणी हाफ मर्डरच्या गुन्ह्याखाली, कोणी अपहरण प्रकरणात कारागृहाची हवा खातांना दिसत आहे. …
Read More »अमलझरी येथे युवा नेतृत्वाचे वाढदिवस साजरा
निपाणी : निपाणीजवळच असलेल्या अमलझरी गावातील युवा नेतृत्व, युवा ग्राम पंचायत सदस्य श्री. अभिजित शशिकांत कौंदाडे, तवंदीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबासाहेब राजाराम पाटील ऊर्फ गोल्डन बाबा व यरणाळचे ज्येष्ठ राजकारणी श्री. दिनकरमामा लकडे यांचा वाढदिवस श्री हनुमान तरुण मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, …
Read More »स्वातंत्र्य दिनी नामदेव महिला मंडळाचा शानदार नृत्याविष्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ भूसेनेतील जवान गुरुनाथ गुडशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंदा बोंगाळे, रुपा काकडे यांनी आझादी का अमृतमहोत्सव सोहळा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. गांधी चौकात नामदेव …
Read More »गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार
खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी प्राथमिक शाळेत सीआरसी केंद्र बरगांवच्या वतीने नूतन बढती मुख्याध्यापक श्री. एन. एस. कुंभार, श्रीमती एन. जे. देसाई व श्रीमती पाटील मॅडम व नूतन सीआरपी श्रीमती कदम मॅडम आणि माजी सीआरपी श्री. गोविंद पाटील सर तसेच सहशिक्षिका श्रीमती धामणेकर मॅडम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात …
Read More »अमलझरी येथे शर्यत मोठ्या उत्साहात
निपाणी : निपाणीजवळच असलेल्या अमलझरी गावात अमृतमहोत्सवी दिन व सुहास दत्ता खोत, तसेच युवा ग्रा. पं. सदस्य श्री. अभिजित शशिकांत कौंदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावगन्ना हातात कासरा धरून बैल पळविण्याची शर्यत झाली. शर्यतीचे उद्घाटन साईनाथ खोत यांनी केले. स्पर्धेत एकूण 10 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम कुणाल मधुकर पाटील, द्वितीय …
Read More »दिल्लीतील कर्नाटक भवनात एका कर्मचार्याची आत्महत्या
नवी दिल्ली : दिल्लीतील कर्नाटक भवनातील एका कर्मचार्याने आत्महत्या केली आहे. अमित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमितने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या सरकारी निवासस्थानातील कामगार क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथील रहिवासी असलेला अमित दिल्लीतील कर्नाटक भवन येथे …
Read More »सौंदलगा येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी पाणी पिण्याच्या बहाण्याने बकर्यांची चोरी
सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गा शेजारी असलेल्या शिगावे मळ्यातील युवराज सिध्दगोंडा शिगावे यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या दोन शेळ्या व एक पालवे यांची दिवसा चोरी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गा शेजारी शिगावे मळा असून शिगावे यांचे घर ही तेथेच आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान आपल्या म्हैशी व शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्यावेळी …
Read More »कुर्ली येथे माजी सैनिक स्नेहमेळावा, आरोग्य शिबिर उत्साहात
निपाणी (वार्ता) : कुर्ली गावचे शहीद जवान हुतात्मा जोतिराम सिदगोंडा चौगुले यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त एचजेसी चीफ फौंडेशन यांच्यावतीने आजी-माजी सैनिक मेळावा व निपाणी येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ऑनररी कॅप्टन तानाजी पाटील- मैराळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी सुभेदार मेजर सुरेश साजने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta