ढोकेगाळी (ता. खानापूर) : येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसामुळे कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ढोकेगाळी मराठी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात मात्र शाळेची इमारत मात्र तीनच खोल्यांची आहे. ती देखील मोडकळीस आलेली आणि छत देखील मोडकळीस आलेले. त्यातील एका खोलीची भिंत …
Read More »मत्तीवडे येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने
कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गावकामगार पोलीस पाटील मधुकर दत्तात्रय पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीची पूजन चंद्रकांत सदाशिव डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. केरबा तुकाराम बेडगे यांच्या हस्ते फीत कापून करीची सुरुवात करण्यात आली. बैलांची सवाद्य मिरवणूक गावातील प्रमुख …
Read More »संकेश्वर-हुक्केरी हाॅटेल संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर शेट्टी तर उपाध्यक्षपदी रामचंद्र भोसले यांची निवड
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-हुक्केरी हाॅटेल ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची नुकतीच सभा घेऊन त्यात सर्वानुमते कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी हाॅटेल शांतीसागरचे मालक सुधाकर नारायण शेट्टी, उपाध्यक्षपदी रेणुका हाॅटेलचे मालक रामचंद्र सिद्राम भोसले निवडले गेले आहेत. हाॅटेल संघटनेचे सचिव म्हणून संतोष शामराव पाटील, खजिनदार राघवेंद्र मल्हारी देशपांडे तर …
Read More »हुक्केरी पिता-पुत्र आमदार …
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्यात आता हुक्केरी कुटुंबाने देखील नविन इतिहास रचलेला दिसत आहे. हुक्केरी कुटुंबातील बाप-लेक आमदार होण्याचा मान पटकाविणारे ठरले आहेत. बाप प्रकाश बी. हुक्केरी हे विधान परिषदेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून तर मुलगा (लेक) गणेश पी. हुक्केरी हे चिकोडी-सदलगा मतक्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून सेवा बजाविणार आहेत. बेळगांव …
Read More »गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट थांबवा : विकास आघाडीची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : गोधोळी (ता. खानापूर) मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे. यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवुन घेणार नाही, असा ईशाराही भरमाणी पाटील यांनी दिला. निवेदनात म्हटले …
Read More »क्षत्रिय मराठा समाज परिषद खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्याकडून भरीव देणगी
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मण्णूर येथील शिक्षण खात्याच्या डाएट ट्रेनिग सेंटर कार्यालयाला एक लाख रूपये किमतीची विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके डाएटचे प्राचार्य श्री. सिंदुर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर खानापूर येथील कार्यालयात साधेपणाने वाढदिवसाचे आयोजन केले. यावेळी …
Read More »बसवराज होरट्टी यांचा विजय
प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी बेळगाव : पश्चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री सध्या भाजपात आलेले भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 4669 मते मिळवत विजय संपादन केला आहे. बसवराज होरट्टी यांना 9266 मते मिळाली तर यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवाराला 4597 मते मिळाली आहेत. या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप …
Read More »सशस्त्र दलांमधील महिलांची वाढती संख्या प्रेरणादायी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा अमृत महोत्सव बंगळूर : संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वोच्च कमांडर या नात्याने, लढाऊ भूमिकांसह सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे राष्ट्रपती बंगळुर येथील राष्ट्रीय मिलिटरी …
Read More »हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. या घटनेने होसूर गावात एकच …
Read More »सौंदलगा येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर जमीनदोस्त
सौंदलगा : येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर पाडले. सर्वे नंबर ३८६/१ ही सरकारी गायरान ५ एकर २३ गुंठे आहे. त्या जागेवर नारायण गणपती माने यांनी अनधिकृत घर बांधले होते. या संदर्भात तलाठी एस. एम. पोळ, ग्राम सहाय्यक नंदकुमार पाटील यांनी वेळोवेळी नारायण गणपती माने यांना तोंडी समज दिली होती. मात्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta