नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …
Read More »उत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे आंदोलन
तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये निपाणी : यावर्षी होणार्या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. …
Read More »दाम्पत्याची आत्महत्या; कोरोनानंतर ब्लॅक फंगसची होती भीती!
मेंगलोर : ब्लॅक फंगस आजार झाल्यास आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. ती खर्च करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळे आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत, असा ऑडिओ मॅसेज पोलिस आयुक्तांना पाठवत एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकातील मंगलोरच्या बँकम्पाद्यो येथे घडली असून 40 वर्षीय रमेश आणि 35 वर्षीय …
Read More »कोरोनाच्या छायेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन
विद्यार्थ्याविनाच शाळेसमोर ध्वजारोहण: सर्वच कार्यक्रमांना फाटा निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता.15) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय व इतर सामाजिक संघटनातर्फे आयोजित सर्वच कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. शिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ध्वजारोहण केले. येथील नगरपालिका कार्यालय आणि डॉ. आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर नगराध्यक्ष …
Read More »हिंदू सणावरील निर्बंधाबाबत तहसीलदारांना आज निवेदन
श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ : संभाजी चौकात जमण्याचे आवाहन निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ व निपाणी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व्यावसायिकांच्या वतीने महादेव मंदिर येथे पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (ता.15) नगरसेवकांच्या दुसरी बैठक झाली. त्यामध्ये हिंदू सणावर …
Read More »नुकसानग्रस्तसह बेरोजगार कुटुंबांना अक्कोळ येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
निपाणी : कोरोना काळात रोजगाराविना हालाखीचे जीवन काढणार्या अक्कोळ येथील 29 कर्मचार्यांना तसेच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या 43 कुटुंबाना शासनाकडून उपलब्ध झालेल्या व जोल्ले उद्योग समूहाच्यावतीने जीवनावश्यक कीटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अक्कोळ येथील जोल्ले उद्योग समूह कार्यालयात आयोजक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पाटील (कट्टीकल्ले) होते. प्रारंभी शाखाधिकारी प्रदीप देसाई यांनी …
Read More »कोगनोळी जवळ अपघातात दोन कारचे नुकसान
दोघे जण किरकोळ जखमी : कारचे हजारो रुपयांचे नुकसान कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या आरटीओ ऑफिस जवळ दोन कारच्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 16 रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कार क्रमांक एमएच 12 के.टी. 9934 ही गाडी निपाणीहून कोल्हापूरकडे जात …
Read More »बोगुर आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचार्यांची नियुक्ती करा
खानापूर (प्रतिनिधी) : बोगुर (ता. खानापूर) गावात गेल्या आठ वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली. परंतु जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स, सेविका आदीची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बोगुर गावच्या नागरिकांनी भाजप नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी …
Read More »खानापूर नगरपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. कोविड-19चे नियम पाळत नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्यात आला. प्रारंभी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्थायी कमिटी अध्यक्ष …
Read More »अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी आम्ही घडवला इतिहास : श्रीकांत काकतीकर
दुर्गम घनदाट जंगलातील नदी किनाऱ्यावर लसीकरण आणि आरोग्य शिबीर बेळगाव : आज देशभरात सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सर्व जण आपापल्यापरीने आनंदात घालवत होते. अशा या आनंदाच्या दिवशी धो-धो कोसळणाऱ्या पावसात, दुर्गम भागातील घनदाट जंगलातील, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून चालत जात. कणकुंबी प्राथमिक आरोग्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta