बंगळूर : राज्यात मीटर व्याज धंदा आणि थकबाकी वसुलीच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश सूक्ष्म वित्त कर्जाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कर्नाटक मायक्रो फायनान्स संस्था नियमन विधेयक अध्यादेशाद्वारे लागू …
Read More »निपाणीतील मास्क ग्रुपतर्फे ऋतिकाबेन मेहता यांचा आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहतायांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्यानिमित्त येथील मास्क ग्रुपतर्फे त्यांचा आनंद उत्सव आणि स्वागत कार्यक्रम पार पडला. यापुढील मुख्य कार्यक्रम रविवारी (२५ मे) दीक्षाविधी गुजरातमधील संखेश्वरपुरम …
Read More »कुटुंब वत्सल, विद्यार्थी प्रिय शिक्षक रा. ल. पाटील गुरुजी
चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… श्री. राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा. ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 …
Read More »गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी
खानापूर : दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता.खानापूर येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला एक महिला उपस्थित होती. अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड या ठिकाणी महिलेच्या पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेथून तिला नंदगड तसेच बेळगाव येथील खासगी …
Read More »निपाणीतील युवती घेणार संन्यास
प्रकाश शाह; ५० वर्षानंतर पहिली घटना निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहता (वय २३) यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्याशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी (२५ मे ) त्यांचा दीक्षाविधी …
Read More »प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणुक लढविण्याची तयारी
बसनगौडा पाटील यत्नाळ; विजयेंद्र यांना आव्हान बंगळूर : माझी प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी आमच्या गटातून एकमताने उमेदवार म्हणून निवड झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भाजपचे असंतुष्ट नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जाहीर केले. विद्यामान प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या विरोधातही निवडणुक लढविण्याची तयारी असल्याचे सांगून त्यांना त्यांनी आव्हान दिले. विजापूर …
Read More »कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्सवर कठोर कारवाई करा : महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांचा इशारा
बेंगळुरू : कर्ज परतफेडीदरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जास्त त्रास दिल्यास कारवाई करण्याचा कडक इशारा महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज परतफेडीवेळी होत असलेल्या छळा संदर्भात आज महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती, मंत्री भैरती सुरेश यांना दिलासा
उच्च न्यायालयाने ईडीच्या समन्सला दिली स्थगिती बंगळूर : उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटपाशी संबंधित सुनावणीत हजर राहण्यासाठी बजावलेल्या नोटीसला स्थगिती दिली. ईडीची नोटीस जारी होताच, पार्वती सिद्धरामय्या आणि …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शन
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या युग हे विज्ञान युग आहे, आणि अशा ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली यशस्वी वाटचाल केली पाहिजे. अशा उदात्त हेतूने राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विज्ञान …
Read More »खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीत अर्ज भरण्याची वेळ, आज सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 पर्यंत होती. परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta