नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ (सीपीआय इन्फ्लेशन) 4.35 टक्क्यांवर आल्यामुळे देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही चलनवाढही आटोक्यात राहिली आहे. मागील महिन्यात ही चलनवाढ 5.30 टक्के एवढी होती. या चलनवाढीचा दर घटल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही …
Read More »अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरी आज सीबीआयने छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, देशमुख कुटुंबीय …
Read More »जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, 5 जवानांना वीरमरण
जम्मू- काश्मीर : दहशतावद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान एका कनिष्ठ आधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात भारतीय लष्कराने दहशतवाद विरोधी कारवाई सुरु केली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. यामध्ये एका आधिकाऱ्यासह चार जवान गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळील लष्काराच्या रुग्णालयात …
Read More »नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे आरोपीच्या वकिलांना अमान्य
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित तेरा महत्त्वाची कागदपत्रे अमान्य आहेत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) देऊन ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. याप्रकरणी 13 ऑक्टोबर रोजी …
Read More »आर्यन खानला कोर्टाचा दणका; कोठडीत वाढ
मुंबई : शनिवारी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. आज आर्यन खान याला कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे. शाहरुख खानच्या मुलाला मोठा दणका कोर्टाने दिला. आर्यन खानने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली होती. आता मात्र त्याला तीन रात्री कोठडीत काढाव्या …
Read More »एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!
नवी दिल्ली : सरकारची एअर इंडियाची पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही 2018 साली सरकारने कंपनीचे 76 …
Read More »रस्ते रोखणारच असाल तर न्यायालयात कशाला?
आंदोलक शेतकर्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं नवी दिल्ली : न्यायालयात आल्यानंतरही तुम्ही महामार्ग आणि रस्ते रोखणे सुरूच ठेवणार असाल तर न्यायालयात येण्यात हाशील काय? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना फटकारले. तुम्ही शहराची कोंडी केली आहे आणि आता तुम्हाला शहरात घुसण्याची इच्छा …
Read More »नवज्योतसिंग सिद्धू-सीएम चन्नी यांच्यात दोन तास चालली बैठक
पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात नवजोतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची गुरुवारी भेट झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वैमनस्य काही प्रमाणात दूर झाले आहे, परंतु अजूनही अनेक …
Read More »हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर …
Read More »आता शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नवी दिल्ली : सरकारी आणि निमसरकारी शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पंतप्रधान पोषण आहार योजना राबविली जाणार असून त्यासाठी 1.31 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta