Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

गोवा आता ‘गोल्डन गोवा‘ बनण्याच्या मार्गावर विविध योजनांच्या माध्यमातून गोवा आता गोल्डन गोवा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून गोव्याचा खऱ्या अर्थाने कायपालट करणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले. गोवा-आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. याच पाश्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची आज म्हापशात सभा

  म्हापसा: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. म्हापसा येथील बोडगेश्वर मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या जाहीर जनसंकल्प सभेची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे. आकर्षक मंच आणि विद्युत रोषणाईमुळे परिसराला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी होणारे मतदान केवळ …

Read More »

‘भ्रष्टाचार संपवण्यासाठीच तृणमूल गोव्यात’

सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, जगदीश भोबेंचा दावा   पणजी :गोव्यात माजलेला भ्रष्टाचार संपवून भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठवण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आला आहे. काँग्रेसचे दहा आमदार खरेदी करण्याची कृती हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्याचा सांत आंद्रेतून आम्ही श्रीगणेशा केला आहे, असा दावा करून …

Read More »

भाजपने कधीच जाती-धर्माचे राजकारण केले नाही: जे. पी. नड्डा

जे. पी. नड्डा: दामोदर नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन फातोर्डा: देशाचा सर्वव्यापी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात दहा वर्षे आणि केंद्रात सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झाला. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही सुरू राहावा, यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपला साथ देऊन फातोर्डा …

Read More »

गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा …

Read More »

भारत पाचव्यांदा अंडर-19चा विश्वविजेता!

अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव अँटिग्वा : भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी …

Read More »

Goa AAP : “काॅंग्रेसला मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं” पणजी: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल काॅंग्रेसवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “गोव्यात काॅंग्रेसला मत देणं म्हणजे अप्रत्यक्ष भाजपाला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे गोव्याची लढाई ही आप आणि भाजपा यांच्यात आहे.” काॅंग्रेस नेते भाजपामध्ये प्रवेश करताहेत, त्यांच्या या प्रवृत्तीवरून केजरीवाल …

Read More »

वर्षभरात २५ हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधणार

रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : दोन वर्ष करोनामुळे आर्थिक फटका सहन करणाऱ्या देशासाठी यंदाच्या अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची लाट ओसरत असताना अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये …

Read More »

सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्ट्रपती

नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. कोरोना महामारी काळात देशातील आरोग्य सेवेतील सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशभरात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वांची साथ सर्वांचा विकास हे ब्रीद पाळत विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. सबका साथ, सबका …

Read More »

गोव्यात निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी कामय राहील : संजय राऊत

पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची …

Read More »