नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …
Read More »24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?
24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो? क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. …
Read More »खुशखबर! फक्त 2 नियम सोडून 31 मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. 24 मार्च 2020 रोजी …
Read More »शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन
शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन, शहीद दिनाचं महत्त्व काय? स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 …
Read More »गोव्यात शपथविधीची तारीख ठरली, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार
गोव्यात भाजप सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी पार पडणार पणजी : गोव्यातील भाजप सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात स्थापन होणाऱ्या सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर हा सोहळा संपन्न होणार आहे. गोव्यातील भाजप …
Read More »पोलीओ प्रमाणेच कोविडवरही भारत लवकरच मात करु शकेल :- एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १८० कोटीपेक्षा …
Read More »गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसर्या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (उथउ) रविवारी बैठक झाली. या बैठकीत …
Read More »मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा
मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा विजयानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडेकडून मतदारांचे आभार पणजी : गोव्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला गोवा विधानसभेत 20 जागा मिळाल्या आहेत, तसंच अपक्ष आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. …
Read More »पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पराभूत, दिग्गज नेते पिछाडीवर
अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट होत आहेत. आम आदम पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाबचा गड जिंकला आहे. येथे तब्बल 89 मतदारसंघांमध्ये आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस आणि अकाली दलाचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पटियाला मतदारसंघातून त्यांनी …
Read More »उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार
सपाची कडवी झुंज, पण एकत्र न लढल्याचा फटका! लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील 403 जागापैंकी 273 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष 119 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta