Monday , September 21 2026
Breaking News

तेलंगणा येथे भीषण अपघातात 9 ठार, 17 गंभीर जखमी

Spread the love

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जण जागीच ठार झाले असून, 17 जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिटलम तालुक्यातील चियालर्गी गावातील ग्रामस्थ नातेवाईकांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जणांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *