नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन …
Read More »शिवसेना नाव व चिन्हाबाबत याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च …
Read More »महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता
नवी दिल्ली : पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा हवामानात बदल दिसून आला. दिवसभर दमट आणि …
Read More »राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू तर 12 जखमी
भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे साडे चार वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर …
Read More »राजोरीमध्ये एक दहशतवादी कंठस्नान, एक जवान शहीद
काश्मीर : भारतीय सैन्य दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. दरम्यान, यावेळी एक जवान शहीद झाला असून आणखी तीन जवान जखमी झाली आहे. यासोबत लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. 21 …
Read More »स्वतःच्याच बसखाली चिरडून ७ महिला ठार
तमिळनाडू : देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या सात महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या. त्याच मिनी बस खाली चिरडून यातील सात महिला ठार झाल्या. ही अपघात दुर्घटना बंगळूर-चेन्नई महामार्गावर सोमवारी (दि.११ सप्टेंबर) पहाटे झाली. तमिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडपी आणि मैसूरच्या सहलीवर …
Read More »चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
हैदराबाद : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज (दि. १०) विजयवाडा ‘एसीबी’ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना शनिवारी (दि. …
Read More »आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक
मुलालाही घेतलंय ताब्यात हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तेलगू …
Read More »शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल
अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले नवी दिल्ली : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित …
Read More »पश्चिम बंगालमधील आमदार, मंत्र्यांच्या वेतनात 40 हजारांची वाढ
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या पगारात आता दरमहा 40 हजार रुपयांची वाढ केली. पश्चिम बंगालमधील आमदारांना मिळणारे वेतन हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याने आता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta