नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती …
Read More »१३ संशयित दहशतवाद्यांना अटक
एनआयची कारवाई; बंगळूरसह पुणे, ठाणे, भाईंदरमध्ये छापे बंगळूर : जागतिक दहशतवादी संघटना ‘इसिस’ देशाच्या अनेक भागांत तोडफोडीची कृत्ये करण्याचा कट रचत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात ४४ हून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले. १३ संशयित दहशतवाद्याना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात १, पुण्यात …
Read More »कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका
नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक …
Read More »तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘पैसे घेऊन प्रश्न’ …
Read More »पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीओके हे आमचेच आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ …
Read More »रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी
हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आलं असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने …
Read More »१७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले ४१ पैकी ४१ मजूर बाहेर
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश …
Read More »‘तेजस’ उड्डाणाचा अनुभव राष्ट्रीय क्षमता, आशावादाची भावना देणारा
पंतप्रधान मोदी; तेजस लढाऊ विमानातून केले उड्डाण बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरमध्ये तेजस फायटर जेटने आज उड्डाण केले. ‘तेजस’ उड्डाणाचा अनुभव आपली राष्ट्रीय क्षमता, आशावादाची नवी भावना देणारा होता, असे मनोगत त्यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. जी-सूट परिधान करून, बंगळुर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विमानतळावरून विमानाने उड्डाण केले …
Read More »राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी चार वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. विशेष, म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून …
Read More »192 तासांनंतरही बचावकार्य सुरुच, बोगद्याबाहेर नातेवाईकांचा आक्रोश
उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद केलेले सिल्क्यरा येथून ड्रिलिंग रविवारी दुपारी 4 वाजता म्हणजेच 50 तासांनंतर पुन्हा सुरू झालं. टनलमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी येथून आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाइप ड्रिल करण्यात आला आहे. या दुर्घटनेला आठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta