Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

बसमध्ये गळफास लावून घेऊन चालकाची आत्महत्या

  बेळगाव : सुट्टी न दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या चालकाने बसमध्ये आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. भालचंद्र एस तुकोजी (वय 45) रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. भालचंद्र तुकोजी यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी सुट्टी मागितली होती पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी …

Read More »

वाय. एन. मजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या व्याख्यान

  खानापूर : गुरुवर्य वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने वाय. एन. मजुकर यांच्या गुरुवारी (ता. ३) होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूर येथील सिनेट सदस्य व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर पाटील हे व्याख्यान देणार आहेत. ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम …

Read More »

येळ्ळूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : वाय. पी. एल. ऑर्गनायझेशन कमिटी येळळूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या येळ्ळूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेला मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश बा. पाटील व उद्योजक एन. डी. पाटील हे होते. तसेच स्पर्धेला देणगीदार म्हणून ग्राम …

Read More »

६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड

  बेळगाव : भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात पार पडणार असून, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या गौरवार्थ त्यांची ही निवड करण्यात आली …

Read More »

भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव १० एप्रिल रोजी : राजेंद्र जैन

  बेळगाव : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६२४ वी जयंती १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जन्म कल्याण महोत्सव मध्यवर्ती समितीचे मानद सचिव राजेंद्र जैन यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, …

Read More »

रजोनिवृत्ती काळात स्त्रीच्या आरोग्याची जबाबदारी कुटुंबाची असते : डॉ. मंजुषा गिजरे

  संजीवीनी फौंडेशनच्या वतीने होनग्यात आरोग्य मार्गदर्शन शिबिर काकती : रजोनिवृत्ती काळात स्त्रीच्या आरोग्याची जबाबदारी कुटुंबाची असते असे विचार सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजुषा गिजरे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आरोग्य जागृती मास पाळण्यात येत आहे. आठ मार्चपासून गर्भाशयाचे विकार, स्तनांचा कर्करोग या विषयावर व्याख्याने आयोजित …

Read More »

आजारी वडिलांना रुग्णालयात सोडून मुलाचे पलायन; उपचाराविना वडिलांचा मृत्यू

  बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांना रुग्णालयातून सोडून पलायन केल्याची घटना बेळगावात घडली आहे. उपाचाराविना दुर्दैवी वडिलांचा मृत्यू झाला. आजारी असलेल्या सतीश्वर नामक व्यक्तीला काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने उपचारासाठी बिम्स रुग्णालयात दाखल केले होते. दहा दिवसांपूर्वी वडिलांना रुग्णालयातच सोडून तो अचानक पळून गेला. मुलगा येईल या आशेने जीव मुठीत …

Read More »

शहापूर येथे पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने लाखोंचे नुकसान…

  बेळगाव : कालच्या मुसळधार उपनगरे जलमय झाली होती. शहापूर येथील एका टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. शहापूर-गणेशपुर गल्ली येथील शिल्पा मगावी यांच्या मालकीच्या टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने टेलरिंग दुकानातील साहित्य, महागड्या सिल्क साड्या आणि लग्नाचे कपडे खराब झाले. यामुळे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

आमचा गट भाजपातच राहील : आम. रमेश जारकीहोळी

  बेळगाव : आमचा गट भाजपमध्येच कायम राहील, यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिला असला तरी यात तथ्य नसून आम्ही सर्वजण भाजपमध्येच कार्यरत राहू असा विश्वास गोकाकचे आमदार, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी …

Read More »

शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा लवकरच जिर्णोध्दार

  मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : शहापूर बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिर येथे शहापूर परिसरातील विविध गल्ल्यातील पंचमंडळी महिला युवक ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात …

Read More »