बेळगाव : सलग दोन दिवस चालणारी एकांकिका स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे आजपासून सुरू होणार आहे. सलग 13व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन कॅपिटल वन ही संस्था करीत आहे. बेळगाव शहराला लाभलेली नाट्यपरंपरेला गत वैभव प्राप्त करून देण्याच कार्य संस्था करत आहे. पारदर्शकता व निटनेटक्या आयोजनाचा जोरावर सदर स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय …
Read More »अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन काम पूर्ण झाल्यावरच : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : अनगोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटन समारंभाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, या उद्घाटनाला कोणत्याही प्रकारचा जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. काम पूर्ण झाल्यावर मूर्तीचे उद्घाटन होऊ शकते आणि त्यात जातीय वादांचा समावेश नाही. मंत्री सतीश जारकीहोळी आज …
Read More »येळ्ळूरमध्ये रविवारी साहित्याचा जागर : दिग्गज साहित्यिकांची मांदियाळी: अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार
येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बेळगाव दौर्यावर
बेळगाव : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी (दि. 3) बेळगाव दौर्यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांच्या हस्ते केएलईच्या डॉ. संपतकुमार एस. शिवनगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, …
Read More »बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
बेळगाव : आगामी 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन समितीचे सह चेअरमन पद स्वीकारावे अशी विनंती बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन समिती चेअरमन म्हणून जिल्हाधिकारी …
Read More »अनगोळमधील संभाजी महाराज मूर्ती अनावरण समारंभ अडकला गोंधळात; शिव-शंभू भक्तांचा विरोध
बेळगाव : शहरातील अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण आणि समाज भवन उद्घाटन समारंभ गोंधळात अडकला आहे. एका बाजूला, गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून अनावरण समारंभाला सुरुवात करण्यासाठी पालिकेला वाव दिला, तर दुसऱ्या बाजूला महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत आज केवळ वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. बेळगाव महापालिकेस भेट …
Read More »खराब वातावरणामुळे रब्बी पीके धोक्यात!
बेळगाव : शेतकरी हा सदैव सलाईनवरच असतो अशीच परिस्थिती सतत निर्माण झालेली आहे. कारण अतिवृष्टीने दुबार पेरणी लागली. त्यात ऐन बहरात आलेल्या भातपीकांवर करपा रोग पडल्याने उतार कमी तर झालाच. पण आता भातपीकाला गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलला 1000/1500 रु. भाव कमी झाल्याने मशागत खर्च वाढल्याने कसा ताळमेळ बसवावा यात शेतकरी सापडलाय. …
Read More »तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश मरगाळे तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड
बेळगाव : बेळगाव शहरातील प्रतिष्ठित श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज बुधवारी बिनविरोध पार पडली. तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी पुनश्च पाचव्यांदा प्रकाश मरगाळे यांची तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक या बेळगाव शहरातील प्रतिष्ठित बँकांच्या संचालक मंडळाच्या …
Read More »कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर
बेळगाव : 13 व्या भव्य एकांकिका स्पर्धा दि. 4 व 5 जाने. रोजी होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. नीटनेटके आयोजन व पारदर्शकतेच्या जोरावर आंतरराज्य पातळीवर सदर स्पर्धा खूप मानाची मानली जाते. स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी, स्पर्धक संघांची निवड आभासी पद्धतीने करण्यात येते. वैभवशाली …
Read More »स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या!
बेळगाव : स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील उमराणी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta