खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …
Read More »कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी
लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …
Read More »भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन बेळगाव : दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि दोन भाषिकात तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री. विक्रम आमटे याना निवेदन देण्यात आले.नमूद विषयाप्रमाणे देसुर गावाच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या …
Read More »लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवा
म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवावा याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेनमूद विषयाप्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे 21 जून 2021 पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे. पण …
Read More »कापोली ते कोडगई रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…
खानापूर : कापोली, शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उप कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले आहे.कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र …
Read More »कृषक आणि कामगार विरोधी कायदे घ्या मागे
बेळगाव : वटहुकूम आणून अंमलात आणलेले कृषी आणि कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करुन हे कायदे रद्द करावेत अशी मागणी करुन बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषक विरोधी कायदे आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करुन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य …
Read More »खानापूरात भाजपच्यावतीने २० हजार झाडे लावण्याचा संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या विविध भागात २० हजार झाडे लावून नवा इतिहास करण्याचा संकल्प भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे निर्सगाचा ऱ्हास होणार नाही. आणि पृथ्वीवर ऑक्सिजनही वाढेल. मानवला भरपूर ऑक्सिजन मिळेल, असे मत कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील हिंदूनगरात सोमवारी दि. …
Read More »अवघे शहर अडकले वाहनांच्या विळख्यात
बेळगाव : विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी बाजार पेठेत तोबा गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी शहरात गर्दी होणे अपेक्षितच होते मात्र आज दुपारी शहरात एकच गर्दी पहावयास मिळाली. संपूर्ण शहर रहदारीच्या विळख्यात अडकले. सोमवारी सकाळी कामकाजाच्या वेळेत सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची सततची वर्दळ सुरू होती त्यामुळे …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी चौकाच्या सुशोभीकरणाला सुरूवात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभिकरणाचे काम मागील वर्षी 6 जूनला सुरूवात झाली होती. येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि कंत्राटदारामुळे काम संथगतीने सुरू होते. शुक्रवारी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदारांनी त्वरित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी …
Read More »“तो” दिशादर्शक पुन्हा दिमाखात उभा
बेळगाव : सुळगा-येळ्ळूर मार्गावरील मराठी भाषेतील दिशादर्शक फलकाची काही समाजकंटकाकडून नासधूस करण्यात आली होती. रविवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. परंतु सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने तो फलक पूर्ववत बसविण्यात आला आहे. येळ्ळूर -सुळगा मार्गे बेळगावहून खानापूर तसेच इतर भागातून ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वर्दळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta