खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, हायस्कूल आवारातुन तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. याचा धोका शाळांतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक शाळातून विद्युत ताराचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीव गेले आहेत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने हेस्काॅम खात्याला आदेश दिला आहे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta