Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजतर्फे अ‍ॅड. सुधीर चव्हाण व अ‍ॅड. सचिन शिवनावर यांचा सत्कार

बेळगाव (वार्ता) : भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेज (बेळगुंदी क्रॉस) मध्ये नुकताच भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुधीर चव्हाण व अ‍ॅड. सचिन शिवनावर यांची बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने हृद्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग नाईक उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी …

Read More »

समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला ज्येष्ठ सीमासत्याग्रही रामा शिंदोळकरांना धीर!

बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली त्या घटनेचा निषेध बेळगावसह संपूर्ण सीमाभागात नोंदविण्यात आला मात्र याचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटले आणि पोलिसांनी बेळगावमधील मराठी निष्पाप तरुणांना विविध गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात डांबले. त्यामध्ये ज्येष्ठ सीमासत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे. रामा शिंदोळकरांची …

Read More »

संकेश्वर चिफ ऑफिसर मिनिस्टरचे ऐकेना…

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितलेली कामे करावयास तयार नसल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. पालिका सभेत त्यांनी संकेश्वर कोर्टाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो ताबडतोब रुंद डांबरीकरण करण्याचा आदेश मंत्रीमहोदयांनी मुख्याधिकारींना देऊन सहा महिने …

Read More »

संकेश्वरात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात दुकानदारांनी, नागरिकांनी विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद दिसले. गेल्या दोन वर्षांत संकेश्वरकरांना कोरोना महामारीने विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूचा चांगला-वाईट अनुभव मिळाल्याने आज वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी, मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी-चारचाकी वाहन गॅरेज, …

Read More »

खानापूरात विकेंड कर्फ्यूसाठी कडक निर्बंध

खानापूर (वार्ता) : कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात विकेंड कर्फ्यू लागू केल्याने खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. 7 रोजी 8 वाजल्यापासून ते सोमवारी दि. 10 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने खानापूरच्या …

Read More »

विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!

व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …

Read More »

सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’

निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …

Read More »

पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग …

Read More »

कर्नाटक विकेंडमुळे सीमानाक्यावर गर्दी कमी

पोलीस बंदोबस्त कडक : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी (वार्ता) : कर्नाटकात शनिवार व रविवारी विकेंड जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण विकेंड जाहीर केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद …

Read More »

पुन्हा आठवडाअखेर शुकशुकाट!

बेळगाव (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूच्या आदेशामुळे सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुन्हा शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर आज शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळाला. विकेंड कर्फ्यूसह कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस मात्र आज दिवसभर कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले. राज्यात सुमारे साडेपाच महिन्यानंतर पुनश्च विकेंड कर्फ्यूचा …

Read More »