बेळगाव : भारतीय वायूसेनेच्या सांबरा येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी जेडब्ल्यूओएस अभिषेक बच्चन, टी. एन. साधू आणि सार्जंट अमित कुमार यांच्यासह ४० प्रशिक्षणार्थीच्या पथकाने शहापूर येथील रवींद्र कौशिक ई- सेंट्रल वाचनालयाला भेट देऊन माहिती घेतली. वायूदल प्रशिक्षणातंर्गत वाचननालय व्यवस्थापन आणि कामकाजाबाबत माहिती घेतली. वाचनालय विभागाचे उपसंचालक रामय्या यांनी त्यांना …
Read More »LOCAL NEWS
पीपल ट्री कॉलेजमध्ये टीचर्स डे व फ्रेशर्स डे कार्यक्रम संपन्न
बेळगांव : नेहरू नगर येथील पीपल ट्री महाविद्यालयात टीचर्स डे आणि फ्रेशर्स डे असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी राज भवन मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शालेय मुख्याध्यापक, लेक्चरर्स तसेच इतर शिक्षकांचा पीपल ट्री महाविद्यालय …
Read More »गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; ९ जणांचा मृत्यू
हासन : गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसल्यामुळे भीषण अपघात होऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात घडली आहे. गुरूवारी सायंकाळी हा अपघात घडला. त्यानंतर शुक्रवारी आरोपी चालकाला अटक करण्यात आली. पोलीस महानिरीक्षक बोरलिंगय्या यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गुरूवारी रात्री ८ ते …
Read More »राज्यात २२ सप्टेंबरपासून जातीय जनगणना : मुख्यमंत्र्यांची घोषणा
डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. गृह कार्यालय कृष्णा येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आम्ही जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जात …
Read More »बेळगावमध्ये वस्त्रोद्योग संशोधन केंद्र सुरू करणार
मंत्री शिवानंद पाटील; दोन लाख रोजगार निर्मितीला चालना देणार बंगळूर : वस्त्रोद्योग आणि तयार वस्त्रोद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि सुमारे २ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२५-३० तयार केले जाईल, असे वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर आणि कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील म्हणाले. बेळगावमध्ये वस्त्रोद्योग संशोधन केंद्र …
Read More »सेंट्रल बस स्थानकावर दागिने चोरणारी महिला अटकेत
बेळगाव : बेळगाव शहरातील सेंट्रल बस स्टॅन्ड मधील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मोनीषा मनीगंडण (वय 28) रा. तिरुपट्टूर, जोलरपट्टी वेल्लोर तमिळनाडू असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणीच्या ज्योती पाटील या …
Read More »सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्या : समिती नेते रामचंद्र मोदगेकर यांची निवेदनाद्वारे खा. धैर्यशील माने यांच्याकडे मागणी
बेळगाव : मुंबई येथील मंत्रालयामध्ये सीमा कक्षाच्या सभागृहात तज्ञ समितीची विशेष बैठक 10 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीप्रसंगी सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र …
Read More »‘मानस कराटे ॲकॅडमी’चे कोलकात्ता राष्ट्रीय स्पर्धेत यश
बेळगाव : बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ‘ओपन नॅशनल कराटे’ स्पर्धेत देशभरातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय निवड
बेळगाव : दि. 10/09/2025 रोजी जिल्हा क्रिडांगण नेहरू स्टेडियम येथे बेळगाव तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये कु. श्रेयश चांगळी ह्याने 80 मी अडथळा सपर्धेमध्ये प्रथम क्रमांक, कु. सिद्धी कुगजी हिने 3000 मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व विनायक बिर्जे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कुस्ती स्पर्धेत अक्षरा गुरव हिने 54 …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार!
बेळगाव : शिवाजीनगर, बेंगळूर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्थानक असे करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. सदर निर्णयाला कर्नाटकातून तीव्र विरोध होत आहे. शिवाजीनगर स्थानकाचे नाव सेंट मेरी असे न करता छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून येत्या सोमवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta