Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या; मंत्री गडकरींना निवेदन

  बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नीलिमा पावशे यांनी भेट घेतली. …

Read More »

दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट : निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील

  बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा व होऊ घातलेल्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हावे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्त्व दिले पाहिजे, असे विचार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी व्यक्त केले. पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर येथे बालगोपाळ …

Read More »

विधानसौध येथील मंत्र्यांच्या कार्यालयातून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे पॉवरहाऊस आणि उच्च सुरक्षा असलेले ठिकाण असलेल्या विधान सौध येथून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या विधान सौध येथील कार्यालयातून ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १.५० लाख रुपये रोख असलेली बॅग चोरीला गेली. चोरी प्रकरणी विधान सौध पोलिसांनी …

Read More »

पोतदार ज्वेलर्सने घडवला इतिहास; अवघ्या १२ तासांत बनवले ११ तोळ्यांचे सोन्याचे गंठण!

  बेळगाव : कोणतीही तडजोड न करता शुद्ध सोन्याचा वापर करत सुबक आणि सुंदर नक्षीकाम आणि वेळेचे अचूक नियोजन म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले बेळगावातील एकमेव सराफी व्यापारी म्हणजेच पोतदार ज्वेलर्स. कमी वेळेत आणि विश्वासू सोन्या चांदीचे व्यापारी म्हणून बेळगावकरांची पहिली पसंती ही पोतदार ज्वेलर्सकडेच का असते याचे उत्तम उदाहरण …

Read More »

तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेची सांगता

  नंदिनी पेटकर व अमन सूनगार जलद जलतरणपटू स्विमर्स क्लब बेळगाव सर्वकश विजेते आबा स्पोर्ट क्लब उपविजेते बेळगाव : रविवार दिनांक 8 रोजी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात संपन्न झालेल्या आबा हिंद क्लब व क्रीडा भारती आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बक्षीस समारंभाचे प्रमुख पाहुणे जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम …

Read More »

ट्रॅक्टरवरील डीजेच्या धिंगाण्याविरोधात श्रीनिवास पाटील यांचे उपोषणास्त्र

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टरला लावण्यात आलेल्या बेकायदेशीर डीजे साऊंड सिस्टीमने आता सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रुग्णांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या या गोंगाटाविरोधात श्रीनिवास पाटील यांनी एल्गार पुकारला असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे. बेळगाव, बागलकोट आणि विजापूरसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये …

Read More »

बनावट आधार कार्डच्या आधारे जमीन बळकावणाऱ्या दोघांना अटक

  संकेश्वर : बनावट आधार कार्ड तयार करुन दुसऱ्याची जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. शिवरुद्र प्रधान कुदनुरी (वय 82, कुरणी, ता. हुक्केरी), गंगव्वा शेट्टेप्पा मुदपाकी (48, मूळ उळागड्डी, खानापूर; सध्या रा. कुरणी, ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यानंतर आता बनावट कागदपत्रे तयार …

Read More »

पिकाऊ शिवारातून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या घालून शेतकऱ्यांचे नुकसान

  बेळगाव : आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु कर्नाटकात प्रशासन शेतकऱ्यांच्या जणू मुळावरच उठले की काय अशी काहीशी स्थिती पाहावयास मिळत आहे. एकीकडे बायपास आणि रिंग रोड मधून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत तर दुसरीकडे पिकाऊ शिवारातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या घालण्यासाठी प्रशासन पिकाऊ जमिनीतील रब्बी …

Read More »

संजीवीनी काळजी केंद्र म्हणजे परिपूर्ण कुटुंब – स्मिता शिरगावकर

  संजीवीनी फाउंडेशनचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बेळगाव : संजीवीनी काळजी केंद्र म्हणजे परिपूर्ण कुटुंब असून पाच वर्षांची प्रेरणादायी आणि कौतुकास्पद वाटचाल, जीव ओतून काम करणारे कर्मचारी आणि नावाप्रमाणे रुग्णांच्या आयुष्याला संजीवनी देणारी संस्था अशी संजीवीनीची ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या उगार साखर कारखान्याच्या स्मिता शिरगावकर यांनी आपल्या …

Read More »

मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजन संदर्भात उद्या युवा समिती सीमाभागची बैठक

  बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजन संदर्भात उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने सायंकाळी ४-०० वाजता मराठा मंदिर येथे बैठक बोलविण्यात आली आहे तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी …

Read More »