बेळगाव : तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन अशी सिंहगर्जना करणाऱ्या भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विद्यार्थ्यांनी विचार आचरणात आणावे आणि आणले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रप्रेम राहणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या अज्ञानुसार शिक्षण घेत जीवनात यशस्वी ही होणे काळाची गरज आहे, असे उद्गगार …
Read More »LOCAL NEWS
हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ
बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी …
Read More »विज्ञानाचा आविष्कार अन् कलेचा जागर : ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये प्रदर्शन संपन्न!
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘स्पेक्ट्रम’ व ‘आकार’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. किरण यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे प्रो. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, प्राचार्या सौ. …
Read More »उचगांव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थांच्या पादुकांचे मंगलमय आगमन
देसूर : येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले उचगांव ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. या मंगल प्रसंगी पाटील कुटुंबियांच्या वतीने पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषाने परिसर …
Read More »येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी …
Read More »अपत्य न झाल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून; पती अटकेत
बैलहोंगल : अपत्य न झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात घडली. फकीरप्पा गिलक्कनवर (रा. नेगिनहाळ) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी राजेश्वरी (वय २१) हिचा उसिरगाठून खून केल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. पत्नीचा …
Read More »‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील रायगड येथे निघणार्या “मराठी सन्मान यात्रे”त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते आणि भजनी मंडळ सहभागी होणार असून यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी महाराष्ट्र चौक येथील छ. …
Read More »बेळगावात गणेशोत्सवाची सुरुवात! बेळगावच्या राजाचा पाटपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : गणेशभक्तांच्या मनात उत्सवाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीला विविध भागात गणेशाची मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारला ऑर्डर देण्यात येत आहे. गुरुवारी गणेश जयंती निमित्ताने बेळगावचा राजा प्रसिद्ध ‘चव्हाट गल्लीतील’ गणपती मंडळाचा पारंपरिक पाठपूजन सोहळा पार झाला. याच संकेताने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात होते, त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह …
Read More »‘सिव्हिल’ मधील बाळंतिणींना जायंट्सकडून उबदार कपडे
स्वेटर, कानटोप्यांचे वितरण : वैद्यकीय अधीक्षकांसह मान्यवरांची उपस्थिती बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने जिल्हा रुग्णालयातील गर्भवती व बाळंतीण महिलांना उबदार कपड्यांचे वितरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून बीम्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इराण्णा पल्लेद उपस्थित होते. व्यासपीठावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजिनी तिगडी, जायंट्स मेनचे …
Read More »सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटक नागरी सेवा पदांसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना नियमांनुसार यासोबतच आणखी ५ वर्षांची सूटही लागू राहणार आहे. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta