नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा काही क्षणांत होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील.
आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते.
Belgaum Varta Belgaum Varta