Wednesday , March 4 2026
Breaking News

हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; 10 प्रवासी गंभीर जखमी

Spread the love

 

गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले.
समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात तर उर्वरित दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *