बेळगाव : जैन मुनींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असता त्यांनी आर्थिक व्यवहारातून मुनींची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रायबाग तालुक्यातील कटकभावी गावातील नारायण माळी हा गेल्या अनेक वर्षापासून जैनमुनी आश्रमाजवळ भाडेतत्त्वावर जमीन नांगरत होता. यावेळी त्याने जैन मुनीशी जवळीक साधली …
Read More »जीएसटी चोरी करणाऱ्यांना दणका! ईडी करणार कारवाई; सरकारनं उचललं मोठं पाऊल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी चोरीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे आता जीएसटी घोटाळ्यांना चाप बसेल. सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आणण्याचा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला कारवाई करता येणार …
Read More »बोरगावमध्ये श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मांसास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मोठी बस्ती येथे सिद्धांत चक्रवर्ती, संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मास कार्यक्रमास रविवारी (ता.९) प्रारंभ झाला. हा कार्यक्रम पाच महिने चालणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती चातुर्मास समितीचे प्रमुख अभय भिवरे …
Read More »स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका : व्ही. एस. हसबे
सेंट्रल हायस्कूलमध्ये पालक मेळाव्यात मार्गदर्शन बेळगाव : मराठी माध्यमाची मुले मुळातच हुशार आहेत. त्यांना थोड मार्गदर्शन केले तर ती अव्वल गुण मिळवतील. पालकांना एक विनंती आहे स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका. पै पाहुण्यासमोर तर त्याचा पाणउतारा करण्याऐवजी त्याचे कौतुक करा. बघा मग तुमच्या मुलांमध्ये कसे बदल घडतात, असे …
Read More »बोरगाव पीकेपीएस अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड
निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यात आदर्श ठरलेली बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी म्हणून सुमित रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक संतोष …
Read More »जैन मुनींची तुकडे तुकडे करून निर्दयी हत्या!; मृतदेह 30 फूट खोल बोअरवेलमध्ये आढळला!
चिक्कोडी : हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचे 9 भाग बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आहेत. खून इतका निर्दयपणे करण्यात आला की मृतदेहाचे 9 भाग करण्यात आले आहेत. दोन हात, दोन पाय, मांडीचे दोन …
Read More »कर्नाटकात अतिवृष्टीमुळे २० जणांचा मृत्यू
कुमठा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महसूल मंत्री कृष्णा भैरे गौडा यांनी सांगितले. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा येथे बोलताना मंत्री म्हणाले की, मान्सून राज्यात दाखल झाला असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. इतर अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत …
Read More »पावसाळ्यात स्मार्ट सिटीत चिखलाचे साम्राज्य
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघ – रुक्मिणी नगर स्मशानभूमी रस्ता पाहिलं तर बेळगावात स्मार्ट सिटी योजना कितपत यशस्वी झाली याचा अंदाज तुम्हीचं लाऊ शकता. महापालिका व्याप्ती मधील हे चित्र आहे स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहर उपनगरातील रस्ते चकाचक झाल्या असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्या पावसातच उपनगरामध्ये …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस
बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस देऊ केली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते …
Read More »दर तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’
बेळगाव : शाळांत यापुढे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागणार नसून, शिक्षण खात्याने हा दिवस ‘नो बॅग डे किंवा सेलिब्रेशन सॅटर्डे’ म्हणून घोषित केला आहे. आनंदी वातावरणात मुलांना इतर शैक्षणिक उपक्रम शिकविले जाणार आहेत. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (डीएसईआरटी) चालू शैक्षणिक वर्षात दर तिसऱ्या शनिवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta