Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

समाजासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उपयुक्त : प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी

  यरनाळमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागून जीवनात त्याचा पाया घातला जातो. या शिबिरातून विद्यार्थ्यांना घडविण्यासह समाजाचा विकास करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करणे आवश्यक आहे, असे मत येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी यांनी व्यक्त …

Read More »

बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

  बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Read More »

क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूशी कोविड लसीचा संबंध?

  एका अहवालात डॉक्टरांचा खळबळजनक दावा मेलब : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न याच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आता पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूवरुन चर्चा रंगल्या आहेत. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू …

Read More »

स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. …

Read More »

निपाणीच्या पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी शुक्रवारी निपाणीत

  काकासाहेब पाटील; नागरिकांनी उपस्थित राहावे निपाणी(वार्ता) : गेल्या काही दिवसापासून निपाणी शहर आणि उपनगरातील पाणी प्रश्न गंभीर बनला याबाबत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील हे शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी चार वाजता येथील नगरपालिका कार्यालय सभागृहात उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित …

Read More »

वाळलेल्या उसाचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी

  रयत संघटनेची मागणी; तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यावर्षी एकही वळीवाच पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले असताना पावसा अभावी हे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. शासनाने तात्काळ वाळलेला …

Read More »

वनडे विश्वचषकात पाकिस्तानचा ख्वाडा, आता केली नवीन मागणी

  नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. त्याला कारण पाकिस्तान संघ जबाबदार आहे. कधी भारतामध्ये खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला.. तर कधी सुरक्षेचं कारण दिले… पाकिस्तानने प्रत्येकवेळा …

Read More »

‘मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा…’ : अजित पवार यांची मागणी

  मुंबई : मला विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काही रस नव्हता. मी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी खळबळजनक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाकडे केली आहे. या मागणीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. …

Read More »

‘अरिहंत’तर्फे सृष्टी खोत हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील सृष्टी सुरेश खोत हिने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियन शिपमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव पिके पीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील व अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये …

Read More »

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी चंदगडचा इसम जखमी

  रामनगर : चंदगड तालुक्यातील एक इसम रामनगर नजीक आपले नातेवाईकाच्या घरी तिंबोली येथे पायी चालत जात असताना रायशेत दरम्यान अचानक अस्वलाने हल्ला केल्याने एक इसम गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. जखमी झालेल्या इसमाचे नाव विष्णू तानाजी शेळके वय 72 राहणार मावळणगी, चंदगड जिल्हा कोल्हापूर असे आहे. याबाबत मिळालेली …

Read More »