कोल्हापूर : प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शाहू जयंतीदिनी (दि. 26 जून) देण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी आज (दि.१४) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. …
Read More »हैदराबादच्या महिलेची लंडनमध्ये चाकू भोसकून हत्या
लंडन : लंडनमधील वेम्बली येथे हैदराबादमधील एका २७ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या कोन्थम तेजस्विनीची हत्या एका ब्राझिलियन व्यक्तीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता तेजस्विनी सह तिच्या आणखी एका रुमेटवर या ब्राझिलियन व्यक्तीने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या …
Read More »विंडीज दौऱ्यावर टीम इंडिया आजमावणार बेंच स्ट्रेंथ, “या” युवा खेळाडूंना मिळेल संधी!
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे उभय संघांमध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. …
Read More »श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचा वर्धापन दिन साजरा
निपाणी (वार्ता) : येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेचा २४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संस्थेने यशस्वीरीत्या २५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संचालक महेंद्र सांगावकर यांच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. नितीन साळुंखे यांनी स्वागत केले. संस्थेची …
Read More »बालमजुरी रोखण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही
जे. एस. पाटील; अक्कोळ पार्श्वमती विद्यालयात बालमजूर विरोधी दिन निपाणी (वार्ता) : भटक्या समाजातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून बालमजुरी करीत आहेत. कुटुंबातील गरिबी हेच त्यामागचे कारण आहे. त्यामुळे पालकही शिक्षणाकडे कानाडोळा करून त्यांनाही लहानपणी मजुरीसाठी पाठवीत आहेत. बालमजुरीचे वाढते प्रमाण संपुष्टात येण्यासाठी सर्वांना कायद्याचे ज्ञान …
Read More »रोटरीच्यावतीने बेळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम बेलगाम यांच्या वतीने शनिवार दिनांक 17 जून रोजी येथील ज्योती कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, रोटरी वतीने विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले …
Read More »बंगळुरू-हुबळीसह 5 ‘वंदेभारत एक्सप्रेस’ना एकाच दिवशी हिरवा झेंडा
नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी …
Read More »ममदापूरच्या गौरी कदम मिळविले नीट परीक्षेत तब्बल ६२५ गुण
ग्रामीण भागातील मुलीचे कौतुक : भविष्यात देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा निपाणी (वार्ता) : सततचे मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस मुळेच शहरी भागातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र ममदापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या गौरी शरद कदम हिने नीट परीक्षेमध्ये तब्बल ६२५ घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या …
Read More »पारिजात कॉलनीत दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून भ्रष्टाचार; रमाकांत कोंडुस्कर
बेळगाव : वडगाव- अनगोळ रोड येथील पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यात दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून जनतेच्या पैशाची उधळण होत आहे. प्रशासनाने भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे. पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यापुर्वी गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण गटारीच्या शेजारील जागेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta