बिराप्पा मधाळे; तक्रारदाराची लोकायुक्तांकडे धाव निपाणी (वार्ता) : वाळकी (ता. चिकोडी) येथील घरकुलाची रक्कम परस्पर लाटण्याचा प्रकार उघडकिस आल्यानंतर वाळकी ग्रामस्थांनी सदर गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील प्रिया प्रकाश पाटील यांच्याकडून लाटण्यात आलेली रक्कम ११% व्याज आकारून परत घेण्याचे …
Read More »भारतातून लूटून नेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये विक्रमी 143 कोटींना लिलाव, ठरलेल्या किमतीपेक्षा सातपट रक्कम
मुंबई : म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे. …
Read More »लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा २६-२२चा फॉर्म्युला तयार : दीपक केसरकर
मुंबई : आगामी लोकसभेची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केली आहे. शिवसेनाही निवडणुकीसाठी तयार आहे. भाजप २६ जागा लढवेल. तर शिवसेनेने २२ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत …
Read More »कावळेवाडी येथील शिवपुतळ्याची बेळगावात भव्य मिरवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची आज बेळगावात भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येत्या 11 तारखेला करण्यात येणार आहे. बेळगावातील अनगोळ येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांनी …
Read More »मुला -मुलींनी घेतले शिवकालीन युद्ध कला आणि संरक्षणाचे धडे
बेळगाव : श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट सव्यसाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग 15 मे ते 25 मे या कालावधीत श्री कपिलेश्वर गणपती विसर्जन तलावच्या परिसरामध्ये पार पडले या शिबिरामध्ये शिवकालीन युद्ध कला संरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले याला मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये लाठीकाठी, भाला, …
Read More »डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला मिळणार सुमारे 13.2 कोटी!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सुरू होणार आहे. दरम्यान, आयसीसीने या सामन्यापूर्वी विजेत्या संघावर किती पैशांचा वर्षाव केला जाईल आणि उपविजेत्या संघाला किती पैसे दिले जातील याची घोषणा केली. बक्षिसाच्या रकमेत कोणताही बदल नाही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीने दिलेल्या …
Read More »कोगनोळीत झाड कोसळले, महिला बचावली
मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प कोगनोळी : येथील भगवा सर्कल जवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यामधुन महिला बचावली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून महिला अपघातातून बचावली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशी म्हणण्याची वेळ अनुभवास मिळाली. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावर घडलेली हकीकत अशी की, ४० वर्षीय …
Read More »आम. राजू सेठ यांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव : बेळगाव शहरात उद्या होणाऱ्या ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. तसेच नागरिक आणि शिवप्रेमींची गैरसोय न होता मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. …
Read More »दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं धारवाड हादरलं!; रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या
धारवाड : विद्याकाशी म्हणून ओळखलं जाणारं धारवाड शहर गुरुवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडच्या घटनेनं चांगलंच हादरलं आहे. धारवाडमध्ये काल रात्री उशिरा रिअल इस्टेट व्यावसायिकासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. महमद कुडची नावाच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाची चाकूने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना धारवाडमधील कमलापूरच्या शिवारात घडली. महमद घरासमोर बसला …
Read More »तमिळनाडूत ४० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; डीएमके मंत्र्याच्या अडचणी वाढल्या
तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आयकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान आजही (दि.२६) प्राप्तिकर विभागाने मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ४० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानावर, सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे. तमिळनाडूचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta