Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे : सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचे प्रतिपादन

  पहिल्या बाल नाट्यसंमेलनाची यशस्वी सांगता बेळगाव : संगीत नाटकांची सुरुवात बेळगावातून झाली.  बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागात संगीत नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. बेळगावच्या मातीतच संगीत नाटकाचे बीज रोवले गेले. त्याचप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी …

Read More »

देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे उद्घाटन व शिवजयंती

  देवरवाडी : देवरवाडी गावची वस्ती वसवल्यापासून प्रमुख गल्ल्यापैकी एक असणारी आणि वैजनाथ मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या मारुती गल्ली च्या नामफलकाचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज संपन्न झाले. मारुती गल्लीमधील एमजी बॉईज (मारुती गल्ली बॉइज्) यांच्या पुढाकाराने या फलकाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी किल्ले …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मुंबई येथे २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला येते वेळी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारीला सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी घेऊन येण्याचे आहे, या यादीमध्ये पुरुष किती महिला …

Read More »

महाराष्ट्राने येळ्ळूर गावापासून समृद्धीचा धडा घ्यावा, मिलिंद कसबे यांचे प्रतिपादन

  बेळगाव : बेळगावला साहित्याची परंपराला लाभली आहे. सीमाभागात होणारी साहित्य संमेलने असेच प्रतीक आहे. येळ्ळूर गावात आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन प्रत्येकालाच ऊर्जा देणारे आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे देशातील अनेक गावांनी समृद्ध कसे व्हावे हा धडा या गावाकडून घेतला पाहिजे. गाव वैभव संपन्न करणारी माणसे प्रत्येक गावात पाहिजे, असे …

Read More »

वाचा, पहा आणि मगच बोला; सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

  बेळगाव : समाज एका रात्रीत सुधारत किंवा बिघडत नाही. काही चित्रपटांच्या विरोधात सुरू असलेला हॅशटॅग बैन प्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा एक प्रकार आहे. काही वाचले नसताना आणि काही पाहिले नसताना निषेध नोंदवीणे चुकीचे आहे. वाचा, पहा आणि मगच काय ते बोला, असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी …

Read More »

अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला संपन्न झाला. अवघ्या अडीच दिवसात भारतीय गोलंदाज खास करून जडेजा-अश्विन या फिरकी जोडगोळीने कांगारूंची पळताभुई थोडी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजाराने विजयी चौकार …

Read More »

निपाणी सायकल शर्यतीत कोल्हापूरचा प्रतीक पाटील प्रथम

  विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा : भागोजी पाटील

  बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला …

Read More »

शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास …

Read More »

मलप्रभा नदीच्या काठावर मंगलमय वातावरणात महाआरती सोहळा

  खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित …

Read More »