बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा बेळगाव : सीमाभागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अधिस्वीकृती ओळखपत्रासोबत महात्मा फुले आरोग्य योजना, वृद्धापवेतन तसेच सीमाभागात डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना देखील शासनाच्या सुविधा मिळाव्यात याबाबत शनिवारी झालेल्या बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या …
Read More »तर कलघटगी मतदारसंघ सिद्धरामय्या यांच्यासाठी सोडू : संतोष लाड
हुबळी : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कलघटगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी माजी मंत्री संतोष लाड यांनी दर्शवली आहे. हुबळी येथे आज रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संतोष लाड म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सिद्धरामय्या यांना राज्यातील अनेक भागांतून बोलावले जात आहे. आता …
Read More »जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा एनपीएस कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले. बेळगाव जिल्हा एनपीएस युनिट कर्मचाऱ्यांनी ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने रविवार 4 डिसेंबर रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर …
Read More »पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सत्कार!
बेळगाव : डिजिटल सुरक्षा प्रणालीचा प्रभावी वापर करून धार्मिक सार्वजनिक व्यवस्था गटांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विशेष पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आला त्यानिमित बेळगावात देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्लीच्या परतीच्या प्रवासा वेळी देवस्थानाचे सचिव शिवराज नाईकवाडी दिल्ली बेळगाव विमान प्रवासादरम्यान बेळगाव विमानतळावर बेळगावकर यांनी …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा भाजपच्या वतीने सत्कार त्यांच्या निवासस्थानी नुकताच करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, मिडिया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, प्रकाश निलजकर, बबन यळ्ळूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळू सावंत यांनी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्याकडे खानापूर शहरातील …
Read More »भगवद्गीता पठणाने वाढते अध्यात्मिक मनोबल : क्षेत्रिय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर
खानापूर : पद्मश्री विभूषित, अध्यात्मिक धर्मगुरू, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठ संचालित संत समाज खानापूर विभाग तर्फे आज गीता जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी ठीक 8-9 या वेळेत श्री रवळनाथ मंदिर खानापूर येथे “श्रीमद्भभगवद् गीता – भक्तियोग अध्याय” पठण करण्यात आला. भगवद्गीता …
Read More »पी. डी. भरतेश कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बेळगाव : पी. डी. भरतेश कॉलेज ऑफ नर्सिंग, हलगा, या महाविद्यालयाचा M.Sc (N) च्या 10 व्या बॅचच्या B.Sc (N) च्या 19 व्या बॅचचा आणि GNM नर्सिंगच्या 4व्या २०२२-२३ बॅचचा नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि B.Sc (N),M.Sc (N) आणि GNM च्या निर्गमित विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अलीकडे पार पडला. या कार्यक्रमाची …
Read More »खानापूर नुतन सीपीआयचे भाजपच्यावतीने स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पोलिस ठाण्याचे सीपीआय सुरेश सिंगेची बदली झाली. त्यांच्या जागी नुतन सीपीआय म्हणून मंजुनाथ नायक नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच खानापूर सीपीआय म्हणून सुत्रे स्विकारली. यानिमित्त खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने खानापूर पोलिस ठाण्याच्या नुतन सीपीआय मंजुनाथ नायक यांचे स्वागत शनिवारी खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले. यावेळी खानापूर …
Read More »सीपीआय मंजुनाथ नायक, नगराध्यक्ष मयेकर यांचा कुस्तीगीर संघटनेतर्फे सत्कार
खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …
Read More »कौटुंबिक न्यायालयाचा आदेश झुगारणाऱ्या पतीची कारागृहात रवानगी
बेळगाव : कौटुंबिक न्यायालयाचा आदेश न जुमानता पत्नी व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देण्यासाठी नाकारणाऱ्या पतीला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावल्याची घटना शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी घडली आहे. अमर विष्णू आमरोळे (वय 35, रा. बसवाण गल्ली, खासबाग बेळगाव) असे शिक्षा ठोठाविलेल्या पतीचे नाव असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta