सौंदलगा : सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यास ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वारकरी संप्रदाय व भाविकांकडून पंचपदी म्हणण्यात आली. त्यानंतर वाहनाचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री विठ्ठल मंदिरात आरती होऊन दिंडीस सुरुवात झाली. यामध्ये …
Read More »डाॅक्टरांंची रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा ठरावी : डाॅ. राजेश नेरली
संकेश्वर (महंमद मोमीन) : रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून डाॅटरांनी कार्य करायला हवे असल्याचे चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली यांनी सांगितले. ते संकेश्वर डॉ. रमेश दोडभंगी यांच्या विवेकानंद इस्पितळातील सत्काराचा स्विकार करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. रमेश दोडभंगी यांनी केले. डाॅ. राजेश नेरली पुढे म्हणाले, डॉ. …
Read More »मर्कंटाइल सोसायटीच्या नेहरू नगर शाखेचे स्थलांतर
बेळगाव : “सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरीही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आज या संस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्या तरीही नजीकच्या काळात या संस्थेने अधिकाधिक शाखा काढाव्यात त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडल्यासारखे होईल” असे विचार बेळगावचे एसीपी …
Read More »सनसाईन शाळेच्या मुलांकडून “डाॅक्टर्स डे” च्या शुभेच्छा..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सनसाईन शाळेच्या मुला-मुलींनी बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ, डॉ. स्मृती हावळ यांची भेट घेऊन डाॅक्टर्स डे च्या शुभेच्छा प्रदान केल्या. छोट्या दोस्तांनी डाॅ. मंदार हावळ यांना राष्ट्रीय वैद्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान करताना स्वतः लिहिलेल्या डाॅक्टर्स डे ची संदेश सादर केली. यावेळी शाळेच्या शिक्षिकांनी …
Read More »केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धेत गर्लगुंजी सरकारी आदर्श मराठी शाळेच्या विद्यार्थीनींची उल्लेखनीय कामगिरी
गर्लगुंजी (सागर पांडुचे) : दिनांक 30 जुन रोजी झालेल्या बरगांव सीआरसी अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धा गर्लगुंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी या शाळेच्या विद्यार्थीनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. वैयक्तिक तसेच सांघिक खेळात प्रशंसनीय कामगिरी केली आहे. तपशील पुढीलप्रमाणे खो-खो: मराठी मुलींच्या संघाने …
Read More »बिबट्याच्या कातड्याची कोल्हापूरात तस्करी; दोघांना ठोकल्या बेड्या
कोल्हापूर : जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करून अवयवासह कातड्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि.१) छडा लावला. बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पथकाने बेड्या ठोकून ६ लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले. बाजीराव श्रीपती यादव ( वय ३९, रा. सोनुले, ता. भुदरगड) आणि ब्रह्मदेव शशिकांत पाटील (वय …
Read More »इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव डिस्ट्रिक्ट 317 यांच्यातर्फे आज शुक्रवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम येळ्ळूर येथे उत्साहात पार पडला. इनरव्हील वर्षाच्या शुभारंभाचे प्रतिक म्हणून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष शालिनी चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कन्नावर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी येळ्ळूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इव्हेंट चेअरमन सुरेखा …
Read More »भोई गल्लीत दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना
बेळगाव : शहरातील भोई गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना कार्यक्रम आमदार, गल्लीतील पंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी आपल्या भाषणात, एकीचे बळ मोठे असून महिलांनी एकजुटीने कार्य करीत राहावे. मंडळातील …
Read More »चव्हाट गल्ली येथील बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव शहरातील अनिल बेनके फाउंडेशन आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज चव्हाट गल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जागतिक डॉक्टर्स डे …
Read More »भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. राहुल नार्वेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta