संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती, ईद मिलादुन्बी उत्साही वातावरणात जल्लोषात साजरी केली. ईद-मिलाद निमित्त जुम्मा मशीद येथून गावातील प्रमुख मार्गे जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत सुन्नत जमात तंजिम कमिटी, महेदि (मोमीन) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूसमध्ये पैगंबरांचा (नारा) जयोघोष चाललेला …
Read More »‘धगधगती मशाल’ ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह
ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेब शिवसेना’ नाव मिळाले नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला …
Read More »तिसऱ्या उड्डाणपुलाला पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याबाबत चर्चा
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राज्योत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव शिस्तबद्ध आणि भव्यपणे साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. आज सोमवारी (दि. 10) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वतयारीच्या प्राथमिक बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. या …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. टपाल दिनाचे औचित्य साधून योग साधकांना टपाल वाटप करण्यात आली. टपाल दिनानिमित्त सर्वांनी टपाल लिहिण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार सौ. शैलजा जेरे यांनी बोलके पत्र लिहून सर्वांना योग करा निरोगी राहा. हा संदेश दिला आहे. …
Read More »लैला शुगर्सचा उद्या गाळप समारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सचा ऊस गाळप समारंभ मंगळवारी दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मोळी पुजन आणि क्रेन कॅरियरची पुजा कार्यक्रम होणार आहेत. यावेळी प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू …
Read More »संजय राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला; पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढकेली आहे. पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली …
Read More »तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचे उद्घाटन 12 ऑक्टोबर रोजी
बेळगाव : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा वेळ उपलब्ध न झाल्यामुळे अखेर खासदार मंगल अंगडी यांच्याहस्ते बुधवार 12 ऑक्टोबर रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. याचे उद्घाटन करण्यात येणार असून, यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार अभय पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी …
Read More »…तब्बल पाच वर्ष पोटात कात्री घेऊन जगत होती महिला; प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
केरळ येथील एक 30 वर्षीय महिला गेल्या 5 वर्षांपासून पोटदुखीच्या समस्येने हैराण होती. मात्र या समस्येचे कारण समोर आल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या महिलेच्या पोटात एक कात्री अडकलेली होती. यामुळे या महिलेला तीव्र वेदनेचा सामना करावा लागत होता. 2017 साली कोझिकोड येथे राहणार्या हर्षीना नावाच्या …
Read More »शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल : संजय राऊत
मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत …
Read More »श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सोसायटीच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, उचगांव या सोसायटीच्यावतीने विविध पुरस्कार व सत्कार सोहळा शंकर-पार्वती कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत सोसायटीचे व्हा. चेअरमन अॅड. अनिल पावशे यांनी केले. कार्यक्रमात साहित्य भूषण पुरस्कार अॅड. नितीन धोंडीबा आनंदचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta