तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्मसम्राट आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्त्या राज्य शासनाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून करण्यात …
Read More »शिवराय ते भिमरायमधून तरुणांनी केला महापुरुषांचा वैचारिक जागर
डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम: दास्य मुक्तीतून संघर्षाकडे अभियान निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचा खरा इतिहास व वारसा आजच्या डॉल्बीच्या युगात विसरून जात आहे. परिणामी महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास लोप पावत आहे. आजचा तरुण दिशाहीन न बनता त्याला सामाजिक समतेची …
Read More »शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात
प्रकाश हुक्केरी :वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणूक निपाणी (वार्ता) : वायव्य शिक्षक पदवीधर मतदारसंघातून केवळ शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठिंच्या सल्ल्यानुसार उमेदवारी स्विकारली आहे. शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची ग्वाही माजी खाससदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. आडी येथील सर्वेज्य सांस्कृतिक सभाभवनात आयोजित शिक्षक मतदरांच्या बैठकीत बोलतांना दिली. ते म्हणाले, चिकोडी, …
Read More »प्रभाग 13 मध्ये नंदू मुडशी यांच्याकडून मतयाचना
संकेश्वर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक 13 मधील पोटनिवडणुकीचा प्रचार आता हळूवारपणे जोर धरताना दिसताहे. आज प्रभागात भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी प्रचारात मतदारांच्या गाठीभेटी घेत मतयाचना केली. त्यांनी मतदारांशी संवाद साधताना दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी आपणाला आशीर्वाद करा, अशी विणवनी केली. प्रचारात नंदू …
Read More »काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवणार : बसनगौडा पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक 13 हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे कार्य निश्चितपणे केले जाणार असल्याचे काँग्रेसचे नेते बसनगौडा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेसचे दिवंगत …
Read More »संकेश्वरात धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उद्यानात शंभूराजे जयंती साजरी करण्यात आली. संकेश्वर पालिका संभाजीराजे उद्यानातील छत्रपती संभाजीराजे प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनूरी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी करुन मानाचा मुजरा केला. यावेळी उपस्थित शंभूप्रेमीनी धगधगता लाव्हा. स्वराज्याचा छावा.. संभाजीराजे यांना मानाचा मुजरा केला. यावेळी माजी नगरसेवक दीपक …
Read More »निडसोसी श्रींच्या कृपेने होलसेल भाजी मार्केटला अच्छे दिन : दस्तगीर तेरणी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला निडसोसी श्रींच्या कृपेने निश्चितच अच्छे दिन आल्याचे किसान सोसायटीचे अध्यक्ष दस्तगीर तेरणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीस वर्षांत आंमच्या होलसेल भाजी मार्केटने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा …
Read More »सकल मराठा समाजाचा उद्या “गुरुवंदना” कार्यक्रम
बेळगाव : येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि पायोनियर बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय …
Read More »विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात समस्याचा डोंगर
कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणार्या प्रभाग क्रमांक आठ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे पाणी, कचरा तुडुंब भरून राहिला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबेडकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta