Monday , September 21 2026
Breaking News

खानापुरचे विनायक पत्तार यांचा यशस्वी उद्योजक म्हणून गौरव

Spread the love

बेळगाव : सकाळ माध्यम समुहाच्यावतीने गुरुवार दि. २९ रोजी बेळगावातील यशस्वी उद्योजकांबरोबर अनेक अडचणींचा सामना करत मुलांना यशस्वी केलेल्या मातांचा गौरव करण्यात आला. हॉटेल सयाजीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेत्री धनश्री कडगावकर हे मुख्य आकर्षण होते. सायंकाळी यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी खानापूरचे सराफ विनायक पत्तार यांना बेस्ट सराफ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यास डॉ. सदानंद मोरे, अभिनेता विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमृता पत्तार, आरती कलघटगी, अमित सांबरेकर हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *