बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी येथील धर्मवीर संभाजी चौकात विविध मंडळांकडून विविध गडकिल्ल्यांवरुन आणल्या गेलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. नरगुंदकर भावे चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. पारंपारिक शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि …
Read More »नेव्ही बँडने केले बेळगावकरांना मंत्रमुग्ध!
बेळगाव : निवृत्त नौदल कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या द नेव्ही बँड कंसर्ट कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करून नेव्ही बँडने उपस्थितांची मने जिंकली. आर. पी. डी. कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नेव्ही बँड कार्यक्रमात पंचवीसहून अधिक वादक सहभागी झाले होते. प्रारंभी राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक …
Read More »गुरुवंदना कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने येळ्ळूरवासीय सहभागी होणार!
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी येळ्ळूरमध्ये मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाने आपला कार्यक्रम समजून सामील होण्याचे आवाहन केले. गुणवंत पाटील यांनी इतिहास समजून …
Read More »चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली.या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्धपुतळ्याचे आमदार …
Read More »खानापूर म. ए. समितीची निर्धार सभा ५ मे रोजी
कुप्पटगिरी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या गावातून. खानापूर : १ मे २०२२ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १६ सदस्यांची बैठक माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, माजी जि. पं. …
Read More »शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला, बेळगावात शिवमुर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात उद्या सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू होणार आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज रविवारी सायंकाळी शहर उपनगरातील विविध मंडळांच्या वतीने शिवमूर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात सुरू झालेला पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्यांचा गजर,जय भवानी जय शिवाजी जय घोषणेमुळे शहर दुमदुमून गेले. उद्या सोमवारपासून बेळगावच्या …
Read More »शिव पुतळ्यावर इतिहासात उद्या प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
निपाणी (वार्ता) : मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंतीनिमित्त यंदा इतिहासात प्रथमच सोमवारी (ता.२) सकाळी ९ वाजता शिव पुतळ्यावर माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतीशअण्णा जारकीहोळी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार …
Read More »मराठा जागृती निर्माण संघ आयोजित स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवप्रतिमेचे पूजन करून किरण जाधव यांनी दिली स्पर्धेला चालना बेळगाव : मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आज रविवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर भवनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि …
Read More »बेळगाव-निपाणी-कारवारचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta