नवी दिल्ली : बुधवार दिनांक 23 रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. सदर सुनावणी न्यायाधीश अन्य खंडपीठाच्या कामात व्यस्त असल्यामुळे महत्त्वपूर्ण सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर उद्या 30 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी ही न्यायाधीश रजेवर असल्यामुळे लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई …
Read More »इचलकरंजी पाणी योजनेबाबत वेदगंगा काठाची भूमिका काय?
काळम्मावाडी मुळेच वेगवेगळ्या राहणार कायम पाणी : ‘दूधगंगे’च्या लढ्यात सीमावाशीयांनी झोकून द्यावे निपाणी (वार्ता) : इचलकरंजीच्या पाणी योजनेबाबत सीमाभागातील महाराष्ट्रात दूधगंगा काठावर असलेल्या नागरिकास शेतकऱ्यांनी विरोध करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही मोर्चा काढला. त्यामध्ये कर्नाटक सीमाभागातील रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि शेतकरीही सहभागी झाले होते. वेदगंगेचे निरंतर पाणी हे …
Read More »सरदार हायस्कूल मैदान फक्त खेळासाठी वापरा : क्रिकेटप्रेमींची मागणी
बेळगाव : बेळगावचे सरदार हायस्कूल मैदानाचा वापर फक्त खेळांसाठी व्हावा. तेथे सभा, समारंभांना व अन्य उपक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली आहे. बेळगावातील कंग्राळ गल्ली येथील केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी क्रिकेटपटू व इतर खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर वकील इरफान बयाल आणि …
Read More »कर्नाटक सरकारनेही दोन मंत्री ताबडतोब महाराष्ट्रात पाठवावेत : अशोक चंदरगी
बेळगाव : महाराष्ट्राचे दोन समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे ३ डिसेंबरला बेळगावात येत आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांना महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर येथे पाठवावे, अशी विनंती कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांनी …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींचे फुटबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेसाठी दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संत …
Read More »आंतरराज्य पोलिसांची निपाणीत बैठक
बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बुधवारी (ता.३०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली. त्यामध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा …
Read More »शिवसेनेत कर्नाटकची नाकेबंदी करण्याची ताकद : विनायक राऊतांचं विधान!
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार …
Read More »सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 3 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर
बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 3 डिसेंबर रोजी बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी मध्यवर्तीच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील जनतेशी चर्चा करून त्यांच्या भावना महाराष्ट्राने जाणून घ्याव्यात अशी माध्यवर्तीची भूमिका आहे. …
Read More »राज्य विणकर संघातर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
विविध मागण्यांचे निवेदन : पावरलूम कारखानदार, कामगारांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य विणकर संघाच्या निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील कारखानदार, मजूर आणि इतर घटकातर्फे विविध मागण्यासाठी सोमवारी (ता.२८) दुपारी येथील तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला. त्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांना मान्य केल्यास या पूर्ण काळात तीव्र …
Read More »बोरगाव अरिहंत संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रारंभी शाखेचे सल्लागार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर य उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय कागे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta