आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …
Read More »खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी, विद्यार्थी वर्गाची गैरसोय
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी असल्याने खानापूरहून बेळगावला ये-जा करणार्या विद्यार्थी वर्गाचे तसेच नोकरवर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सकाळच्यावेळी कॉलेज विद्यार्थी बसला लोंबकळत जाताना दिसत आहेत. इतकी बस प्रवाशानी बरलेली असते. अशावेळी विद्यार्थी लोंबकळत जाताना पडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. …
Read More »कर्नाटकातील चार जिल्ह्यात हायअलर्ट : कोविड स्थितीवर केंद्राचा इशारा
बंगळूर : कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये प्रचलित कोविड परिस्थितीवर दक्षता वाढवली आहे, कारण केंद्र सरकारने एका पत्राद्वारे या जिल्ह्यांमध्ये वाढत्या प्रकरणांचा इशारा दिला आहे आणि राज्य सरकारला कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, राजेश भूषण यांनी राज्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे …
Read More »हिवाळी अधिवेशन होणारच, सर्व तयारी पूर्ण : पालकमंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : आगामी 13 डिसेंबरपासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे. बेळगावला येणार्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचार्यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे अधिवेशनाबाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी बेळगावात भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ …
Read More »महामेळावा यशस्वी करण्याचा तालुका म. ए. समितीचा निर्धार
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजनासंदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार …
Read More »अधिवेशनच्या पहिल्या दिवशी समितीचा महामेळावा
बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय …
Read More »महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री! मिळाला पहिला बाधित रुग्ण
मुंबई : महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमधील रुग्ण बाधित झाला आहे. तो 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीमध्ये आला होता. बाधित रुग्णाचे वय 33 आहे. बाधित तरुणाने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तो 35 जणांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची तपासणी पूर्ण झाली आहे. बाधित रुग्ण दक्षिण …
Read More »नंदगडच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा बळी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या दुर्गादेवी (आनंदगड किल्ला) मार्गावर डॅमच्या बाजूला शेतवडीत बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेल्याची घटना शनिवारी दि. 4 रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगड येथील शेतकरी सुरेश चंद्रकांत रामगुरवाड्डी हे आपली जनावरे घेऊन शेतकामासाठी शेताकडे गेले होते. यावेळी बिबट्या वाघाने बैलाचा फडशा …
Read More »केंद्राबरोबर चर्चेसाठी संयुक्त किसान मोर्चाची समिती
नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच जोपर्यंत देशभरात विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यासाठी तसेच केंद्र सरकारबरोबर चर्चा …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल
बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta