Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

250 लाख अनुदानामध्ये बेळगांव शहरात विकासकामांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून भुमिपुजनाने सुरूवात

बेळगांव : बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी बेळगांवमध्ये एकुण 250 लाख अनुदानातून बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी रोड पुन:डांबरीकरण, सीडी ड्रेन, सीसी रोड अशा अनेक विकासकामांना भुमिपुजनाने सुरुवात केली. या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, बेळगांव शहरात सध्या विकासकामे चालु स्थितीत आहेत तर काही पुर्ण …

Read More »

जायंट्स ग्रुप परिवारच्यावतीने मातृदिन सन्मान सोहळा संपन्न

बेळगाव : आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त बेळगावच्या जायंट्स ग्रुप बेळगाव परिवार वतीने बुधवार दिनांक 11 मे रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्शमातांचा सन्मान करण्यात आला. भारत नगर शहापूर लक्ष्मी रोड येथील गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जायंट्स परिवार अध्यक्ष श्रीधन मलिक, जायंट्स फेडरेशनचे माजी …

Read More »

दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून विजय

मुंबई : आयपीएल २०२२ चा ५८ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी

बेळगाव : सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते विविध भागात जनजागृती करत आहेत. सदर कार्यक्रमासाठी बेळगावसह खानापूर, संकेश्वर, निपाणी आदी भागातून मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यामुळे बेळगावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात …

Read More »

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन

राजू पोवार : प्रांताधिकार्‍यांच्या चर्चेनंतर निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही अनेक समस्यांची उकल झालेली नाही. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा …

Read More »

मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा कोटा वाढवून द्या

माजी महापौर सरिता पाटील यांची शरद पवार यांच्याकडे मागणी बेळगाव : माजी महापौर सरिता पाटील यांनी आज बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बेळगावसह सीमाभागातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असलेला कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. 95 साली सीमाभागातील लोकांसाठी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद

मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांना निरोप बेळगाव : जिल्‍हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बेंगळुरूला बदली झाली आहे. मावळते जिल्हाधिकारी हिरेमठ यांना आज प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हिरेमठ यांना निरोप तर नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना एम. जी. हिरेमठ म्हणाले …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय होणार “पेपरलेस”

बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तसेच वेगवेगळ्या उपाय योजना ते राबविण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी आता आपले कार्यालय ‘पेपरलेस ऑफिस’ करण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे शहराचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ऑफिस’मध्ये रूपांतर होणार आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्ला बेळगाव हा राज्यातील …

Read More »

आर्मी परिक्षा लवकर घेण्यासंदर्भात निवेदन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि संकेश्वर आर्मी अभिमानी बळगतर्फे आर्मी परिक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाची प्रत देशाचे संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंह यांना उपतहसीलदार यांचेमार्फत पाठवून देण्यात आली आहे. उपतहसीलदार यांना निवेदन सादर करुन बोलताना श्रीरामसेना हिन्दुस्तान हुक्केरी तालुका अध्यक्ष …

Read More »