मंत्री के. एन. राजण्णा; अनेक सत्ताकेंद्रे, सिध्दरामय्यांची पकड झाली ढीली ? बंगळूर : ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा बदल होईल, असे आश्चर्यकारक विधान मंत्री के.एन. राजनण्णा यांनी केले. या वर्षाच्या अखेरीस राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल आणि नेतृत्व बदल होईल अशा अटकळाच्या पार्श्वभूमीवर राजण्णाचे हे विधान महत्त्वाचे आहे. दरम्यान, कॉंग्रेस …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा मंदिराला भक्तांकडून एक कोटींचे दान
सौंदत्ती : दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागरूक धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीची मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. यावेळी १.०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. याबद्दल माहिती देताना सौंदत्ती यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी म्हणाले की, जमा झालेल्या संपत्तीमध्ये एकूण एक कोटी चार लाख रुपये यांचे …
Read More »उस्ते गोवा येथील वारकरी दिंडीचे सुळगा (हिं.) येथे स्वागत
सुळगा (हिं.) : “टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरीची वीणा”… “माऊली – तुकोबा” निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा”… आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या …
Read More »शुभांशू शुक्ला यांचे ‘मिशन स्पेस’; आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये एन्ट्री, 14 दिवस राहणार एस्ट्रोनॉट्स
नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात एन्ट्री केल्यामुळे भारताचे स्वप्न पूर्ण झाले. शुभांशू शुक्लामुळे पहिला भारतीय अंतराळ स्थानकात पोहोचला आहे. आता शुभांशूसह तीन अंतरावीर पुढील 14 दिवस तिथे राहणार आहेत. शुभांशू शुक्ला अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नियोजित वेळेपेक्षा 20 …
Read More »महाडेश्वर जंगलात वाघ आणि त्याच्या चार बछड्यांचा मृत्यू
ईश्वर खांड्रे यांनी दिले चौकशीचे आदेश बंगळूर : चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील माले महाडेश्वर हिल्समधील मीन्यम वन्यजीव अभयारण्याच्या राखीव वन क्षेत्रात एका वाघाचा आणि चार वाघांच्या पिल्लांच्या “अनैसर्गिक मृत्यू”ची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी गुरुवारी दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी वाघिणी आणि चार बछड्यांचा मृत्यू झाला. …
Read More »शाळेत विस्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 मुलांचा मृत्यू
मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झाला. तर २६० जण जखमी झाले. बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, …
Read More »आमदार आसिफ सेठ यांनी केला शहराचा पाहणी दौरा…
बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहराचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार आसिफ सेठ यांनी आज बेळगावातील किल्ला तलाव, अमन नगर, महावीर नगर आणि पंजी बाबा परिसरात भेट देऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी …
Read More »विद्युत तारा शेडवर पडून तीन म्हशी आणि घोड्याचा मृत्यू
बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून तीन म्हशी आणि एका घोड्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरळीमट्टी गावात ही घटना घडली. गावातील शंकर समगार यांच्या म्हशी आणि घोडा एका शेडमध्ये बांधलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या आणि गुरांवर पडल्या. या प्रकरणात, तीन म्हशी आणि …
Read More »कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग: पुराची भीती
बेळगाव : कृष्णा नदीत १,०८,७२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील भागात पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. पश्चिम घाट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदी वाहत असल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा, …
Read More »शिक्षणमहर्षी कै. श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतिदिनी मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन!
बेळगाव : सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तात्कालिन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांचा 22 जूलै हा स्मृतीदिन “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta