येळ्ळूर : येळ्ळूर येथे भग्न झालेल्या गणेश मूर्तींचे सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. ज्या गणेश मूर्तींना तडा गेला असेल किंवा रेखीव नसतील अथवा भग्न झालेल्या मूर्ती भाविक खरेदी करत नाहीत, मूर्तिकार अथवा विक्रेते देखील त्या मूर्ती तशाच ठेवतात. अपवादात्मक परिस्थितीत काही विक्रेते अथवा मूर्तीकार अशा मूर्तींचे विसर्जन …
Read More »हक्कासाठी शेतकर्यांची एकी महत्वाची
राजू पोवार : रयत संघटनेच्या हुन्नरगी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट …
Read More »सबसिडी माफ करूनच वीजबिले द्या
माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर : वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या समस्या निपाणी : सबसिडी देऊनच वीज बिले माफ करावीत शिवाय टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या असणार्या समस्या व अडचणी राज्य सरकारने वेळीच सोडाव्यात अशी मागणी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शंकराप्पा पाटील मुनीकोप यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली. बेळगाव …
Read More »चन्नराज हट्टीहोळी यांची भाजपवर बोचरी टीका
बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात उपहासात्मक विधान करणार्या माजी आ. संजय पाटील यांच्या विरोधात हेब्बाळकर यांचे बंधू काँग्रेस नेते चन्नराज हट्टीहोळी यांनी बोचरी टीका केली आहे. ‘भाजप नेते हे अंधारात येऊन चोरी करणारे चोर आहेत‘ अशी टीका केली आहे. राजकीय वादातून बुधवारी रात्री माजी आ. संजय पाटील …
Read More »नवज्योतसिंग सिद्धू-सीएम चन्नी यांच्यात दोन तास चालली बैठक
पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात नवजोतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची गुरुवारी भेट झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वैमनस्य काही प्रमाणात दूर झाले आहे, परंतु अजूनही अनेक …
Read More »म. ए. समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि माजी आमदार …
Read More »मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात : प्रमोद मुतालिक
बेळगाव : मशिदीतील नमाजमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी गंभीर आरोप केले आहेत की हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण थांबवण्याचे आदेश देऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. रात्री …
Read More »दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …
Read More »हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर …
Read More »बॅ. नाथ पै यांच्या कार्यावर उद्या व्याख्यान
बेळगाव : प्रगतशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिवंगत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta