बेळगाव : भेटी लागे जीवा सावळा श्रीरंग.. दरवर्षी बेळगावसह सीमाभागातून हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत सहभागी होण्यासाठी जात असतात. तसेच अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज धामणे …
Read More »पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती बैठकीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कोल्हापूर (जिमाका) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …
Read More »बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट!
बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे. आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नावाने गुन्हेगारांनी बनावट खाते उघडले आहे. बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यास थोडा वेळ लागतो. “बी. भूषण गुलाबराव” …
Read More »हत्येनंतर आरोपीने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहराच्या बाहेरील सागरनगरमध्ये किरकोळ भांडणानंतर एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याबाबत मिळालेली माहिती, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून यासीन जाटगार (२२) नामक युवकाचा आरोपी रोहित जाधव याने चाकूने भोसकून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी …
Read More »कलाश्री आयोजित आठरावा “लकी ड्रॉ”ची मानकरी ठरली पिरनवाडीची भावना शिंदे!
बेळगाव : कलाश्री आयोजित चौथ्या लकी ड्रॉच्या आठरावा लकी ड्रॉ ची सोडत शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी काढण्यात आला. पहिले बंपर बक्षीस ₹. 51000/- चे मानकरी ठरली भावना शिंदे पिरनवाडी (जी एस एस कॉलेज विद्यार्थिनी) बेळगांव. आजचे प्रमुख अतिथी श्री. कृष्णा पाठक (पुजारी शिर्डी संस्थान शिर्डी महाराष्ट्र, श्री. …
Read More »एक्सलंट योगा क्लासेसतर्फे योग दिन साजरा
बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेस च्या वतीने अकरावा योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून 90 वर्षीय वसंतराव नाईक हे उपस्थित होते तर व्यासपीठावर योगगुरु शंकरराव कुलकर्णी, माधव पुणेकर व अनंत लाड हे उपस्थित होते. …
Read More »मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे आज मण्णूर येथे उद्घाटन
बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे (सोसायटी) उद्घाटन आज रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले तर निमंत्रित म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. शिवाजी कागणीकर, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर …
Read More »अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले
इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव परिवारतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्र
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव परिवारतर्फे २१ जून रोजी सकाळी ६:१५ ते ८:०० या वेळेत बीएएस जिम येथे सदस्यांसाठी एक छोटे आणि सुंदर योग सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन योग शिक्षक श्री. राजशेखर चव्हाण यांनी केले. त्यांनी योगाचे महत्व आणि फायदे थोडक्यात समजावले …
Read More »ठाकरे बंधूंनी मराठी भाषिकांच्या हितासाठी एकत्र यावे; विठुरायाच्या चरणी समिती कार्यकर्त्याचे साकडे..
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा असे साकडे पंढरपूरच्या विठुरायाकडे घातले. महाराष्ट्रात सध्या राज व उद्धव ठाकरे बंधू यांच्या संभाव्य युतीबद्दल जोरदार चर्चा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta