खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! खानापूर : पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात खडकवासला मतदार संघाचे आमदार श्री. भीमराव आण्णा तपकीर उपस्थित होते, याचे औचित्य साधून त्यांना खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पुणेस्थित सहकारी वैराळ सुळकर, प्रमोद गुरव, श्रीधर पाटील, स्वप्नील पाटील, किशोर पाटील …
Read More »कडोलीत रविवारी काव्यतरंग कार्यक्रम
कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 15 डिसेंबर रोजी “काव्यतरंग” हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात दुपारी 3.30 वाजता हे कविसंमेलन रंगेल. या कविसंमेलनात बेळगाव परिसरातील 25 कवी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कांही नामवंत कविंच्या कविता ऐकण्याची …
Read More »“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक जाहीर
बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि. १५/१२/२०२४ पासून रविवार …
Read More »तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू
डिंडीगुल : तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा जण हे इमारतीच्या लीफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. यानंतर तात्काळ त्यांना …
Read More »डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’
नवी दिल्ली : भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८ वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला. आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२ वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून …
Read More »गोवा प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक; डॉ. अंजली निंबाळकर उपस्थित
खानापूर : गोवा प्रदेश काँग्रेसने पक्ष संघटनासाठी आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सहभाग घेतला. गोवा प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला एआयसीसी सचिव, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी हजेरी लावली. या बैठकीत त्यांनी पक्ष संघटन आणि बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. …
Read More »बेळगावमध्ये महामार्गावर मार्ग रोखून पंचमसाली समाजबांधवांचे आंदोलन
बेळगाव : पंचमसाली समाजाने हिरेबागेवाडी महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. २ ए आरक्षणासाठी कुंडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमसाली समाजाने महामार्गावर …
Read More »पंचमसाली आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुवर्णसौध समोर भाजपाची निदर्शने
बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज सुवर्णसौध समोर भाजपाच्या वतीने निदर्शने केली गेली. मूलभूत आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजावर सरकारकडून हल्ला करवण्यात आल्याचा आरोप करत, आज सुवर्ण सौध समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपाचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक …
Read More »कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही : गृहमंत्री जी परमेश्वर यांचा इशारा
बेळगाव : पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याचा परवानगी देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही, असा …
Read More »अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta