बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत. बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि …
Read More »मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …
Read More »“कांटा लगा” गर्ल शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन
मुंबई : ‘कांटा गला’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर येताच टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या …
Read More »अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
बेळगाव: बेळगावमधील शहापूर पोलिसांनी शहरातील वडगाव-धामणे रोडवरील सिध्दारुढ कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. प्रथमेश महेश कणबरकर आणि अनिकेत ज्ञानेश्वर पोठ यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, दोन्ही आरोपींकडून ५०,५५० रुपये किमतीचा १ किलो ११५ …
Read More »ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा!
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधुंकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक देखील काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या …
Read More »नेरसे बीटमध्ये हरीणाची शिकार; 9 जणांना अटक
खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये …
Read More »भ्रष्टाचाराची काँग्रेस सरकारने पायउतार व्हावे; भाजपची जोरदार निदर्शने
बेळगाव : राज्यातील गोरगरिबांसाठी घरे देण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी बेळगाव शाखेने काँग्रेस सरकारवर केला असून राज्य सरकारच्या विरोधात आज बेळगाव येथील चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची …
Read More »महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द
बेळगाव : बेळगावचे विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने जारी केला आहे. यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून या दोघांनीही खाऊ कट्टा येथे त्यांच्या पत्नींच्या नावावर स्टॉल घेतला आहे, तसेच नगरसेवक म्हणून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे अशी तक्रार सुजित …
Read More »गोकाक ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त शाळा-कॉलेजांना ८ दिवसांची सुट्टी जाहीर
बेळगाव : गोकाक शहरात लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ३० जून २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीसाठी गोकाक शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढले आहेत. गोकाकच्या ग्रामदेवतेची लक्ष्मीदेवी यात्रा ३० जून २०२५ पासून ८ …
Read More »खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने सोमवारी निवेदन देणार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील रस्त्याची समस्या, वीज पुरवठा खंडित समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक लावणे आदी समस्यांबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 30 जुन रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta