मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास …
Read More »कणकुंबी ग्राम पंचायत पी.डी.ओं.ना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस
खानापूर : कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील ग्राम पंचायत मिळकत नं. 704 ही मिळकत पुर्वजात दिपक गुंडू वाडेकर व त्यांच्या इतर कुंटुंबीयांना यांच्या पुर्वजात मालकी कब्जात असून हि मिळकत पुर्वीपासून गुंडू वाडेकर यांच्या नांवे ग्राम पंचायत दप्तर मध्ये नोंदणी आहे. सदर मिळकतीबाबत पंचायत टॅक्स वगैरे मयत गुंडू चिमणा वाडेकर व …
Read More »लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कठोर करावी : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, ड्रग्स विक्री अनियंत्रित, नाईट क्लबच्या वाढत्या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री व गृहराज्यमंत्री यांना देण्यात …
Read More »हलगा – मच्छे बायपाससंदर्भात प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
बेळगाव : हलगा – मच्छे बायपास रस्त्याला 2014 पासून सुरुवात झाली असून या प्रकल्पाला बहुतांश शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या बायपास रस्त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शेकडो एकर सुपीक जमीन या रस्त्यात जाणार आहे त्यामुळे शेतकरी न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरची लढाई लढत आहेत. तरी देखील राज्य सरकारने बायपासच्या कामाला …
Read More »निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा
अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर विश्वभर सेवा समिती संस्थेचे संचालक एस एम साखरकर यांनी प्रास्ताविक केले. नंतर कॉलेजच्या डाॅ. स्मिता मुतगेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून स्वागत केले. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे …
Read More »अखेर ‘त्या’ मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल
बेळगाव : बेळगुंदी येथील एका माध्यमिक हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) घडली होती. मात्र, फिर्याद देण्यास विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी नकार दिल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर पोलिसांनीच पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल केला आहे, अशी …
Read More »अंड्यांमध्ये कर्करोगजन्य पदार्थ आढळल्याची चर्चा; आरोग्य विभाग सतर्क, अंडी चाचणीचे आदेश
बंगळूर : अंडी प्रेमींसाठी एक आवर्जून पहावी अशी कहाणी. अंडी कर्करोगजनक असल्याच्या अफवेबद्दल लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ब्रँडच्या अंड्यांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अन्न सुरक्षा विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी केलेल्या चाचणीत अंडी सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व ब्रँडच्या …
Read More »ज्येष्ठ काँग्रेस आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन
बेळगाव : ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळामुळे काही आजारांनी ग्रस्त असलेले शमनूर शिवशंकरप्पा यांना उपचारासाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांचा उपयोग झाला नाही. आज संध्याकाळी ६:४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास …
Read More »पोलीस गणवेशात दरोडा : बनावट पीएसआयसह चौघांना विद्यारण्यपूर पोलिसांनी केली अटक
बंगळूर : पोलीस गणवेश परिधान करून खऱ्या पोलिसांसारखे वर्तन करत नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या बनावट पीएसआयसह चार जणांना विद्यारण्यपूर पोलिसांनी अटक केली आहे. मल्लिकार्जुन, प्रमोद, विनय आणि हृत्विक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी कट रचून घरात घुसखोरी करत धमकी देऊन पैसे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta