Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

ब्राह्मण नागरिकांच्या मालमत्तांना संरक्षण द्या : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

  बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता करण्याचा प्रकार सध्या बेळगावसह परिसरात जोरात सुरू आहे. भू माफिया संबंधित खात्यातील अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप करत असून बेळगाव जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची पिढीजात मालमत्ता बनावट कागदपत्राद्वारे हडप करण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित …

Read More »

येळ्ळूर गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे चार मुले आईवडिलांकडे सुखरूप सुपूर्द

  बेळगाव : पिरनवाडी गावातील शाळकरी मुले येळ्ळूर शिवारात फिरताना आढळली. सदर घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून येळ्ळूर शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ वर्षे वयोगटातील 4 मुले शेतात इकडे तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आली. अनोळखी मुले हातात आपल्या कपड्यांच्या पिशव्या घेऊन शेतात फिरतानाचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी प्रसंगावधान …

Read More »

जटगे गावात समाजोपयोगी उपक्रम; बसस्टॉप शेड व मंदिर प्रवेशद्वार कमान उभारणी

  जटगे : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याचबरोबर आपल्या गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर …

Read More »

कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण हा जीवनाचा पाया असून मराठी शाळेमध्ये शिक्षण घेणे हे मातृभाषेचे ऋण फेडण्यासारखे असून मातृभाषेतून शिक्षण माणसात माणुसपण निर्माण करते. कॅन्टोन्मेंट शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते, याचा पालकांनी आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी …

Read More »

स्तवनधीतील गुरुकुल आश्रमातील सातवी, दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित निपाणी स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल आणि पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. बी. बी. दादन्नावर यांनी स्वागत केले. संचालक महावीर पाटील व चिक्कोडी येथील डाएटचे निवृत्त …

Read More »

बोरगाव जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे शनिवारी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील शेतकरी व ऊस उत्पादकांना वेळेत पत मिळावे, त्यामधून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२१) होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. मगदूम म्हणाले,जय …

Read More »

तणावमुक्त वातावरणात अभ्यास केल्यास यशप्राप्ती

  अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये अभ्यास संनियंत्रण समितीची स्थापना निपाणी (वार्ता) : दहावी परीक्षेचा निकाल चांगला लगण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जात आहेत.‌ विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या …

Read More »

जमखंडी-मिरज राज्य महामार्गावर लॉरी आणि दुचाकीची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

  रायबाग : रायबाग तालुक्यातील अलखनूर गावाजवळील जमखंडी-मिरज राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. लॉरी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगी ठार झाली. गिरेप्पा कुंद्राळी, त्यांची पत्नी मंजुळा कुंद्राळी (२७) आणि मुलगी आराध्या कुंद्राळी (७) अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाला …

Read More »

बीम्स रुग्णालयात नर्सिंग अधिकाऱ्यावर हल्ला; घटनेच्या निषेधार्थ बीम्ससमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

  संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित बेळगाव : बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात एका मानसिक रुग्ण तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकाऱ्याचा हात चावल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आज बीम्ससमोर निदर्शने करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. …

Read More »

इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात

  बेळगाव : इतिहासप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी जीवनपटाचा सखोल उलगडा करणारा इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात आयोजित करण्यात आला आहे. येत्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. …

Read More »